Back
हिंगोली में तेज बारिश से बाढ़ जैसे हालात, कई गांव डूबे
GDGAJANAN DESHMUKH
Sept 27, 2025 05:48:45
Parbhani, Maharashtra
अँकर- हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे, कळमनुरी वसमत तालुक्यातील अनेक मंडळात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, वसमत तालुक्यातील मधुमती नदीला पूर आला असून नदीच्या पुराचे पाणी कुरुंदा गावातील अनेक भागात शिरले आहे,तर दांडेगाव,पांघरा शिंदे,कळमनुरी तालुक्यातील तुप्पा भागातील ओढ्यांना पूर आल्याने येथील संपर्क तुटला,हिंगोली ते समगा मार्गावरील लहान पुलावरून पाणी वाहात असल्याने समगा रस्ता बंद झाला आहे. तर हिंगोली ते पुसद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे गावात पाणी शिरले आहे. कयाधु नदी दुथडी भरून वाहत असल्याने कोंढुर गावाचा संपर्क तुटलाय, याव्यतिरिक्त चौंढी बहिरोबा, बिबथर या गावांचा संपर्क तुटलाय, ईसापूर धरणातून पैनगंगेत केला जाणार विसर्ग वाढवण्यात आला असून धरणाच्या 13 गेट मधून 22 हजार 62 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पैनगंगा नदीवरील सिउरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माळेगाव शेंबाळपिंपरी पुसद मार्ग वाहतुकीसाठी बंद पडून विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलाय, जिल्ह्यात होत असलेल्या पावसाच्या धर्तीवर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्हातील शाळांना सुट्टी जाहीर केलीय. शासकीय रेखाकला परिक्षा सुरू असून आजचा रेखाकलेचा पेपर रद्द करण्यात आलाय.
बाईट- प्रशांत दिग्रसकर- शिक्षणाधिकारी,हिंगोली
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 07:18:310
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 07:18:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 27, 2025 07:17:500
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 07:17:280
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 27, 2025 07:03:040
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 07:02:530
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 27, 2025 07:02:450
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 07:01:360
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 07:01:260
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 07:00:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 27, 2025 07:00:440
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 06:48:383
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 06:45:410
Report
SNSWATI NAIK
FollowSept 27, 2025 06:38:290
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 06:38:120
Report