Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोला: दरोड्यातील ७० हजाराचा मुद्देमाल जप्त, अल्पवयीनांचा समावेश!

JAYESH JAGAD
Jul 01, 2025 06:00:22
Akola, Maharashtra
Anchor : अकोला जिल्ह्यातील मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात उरळ पोलीसांना यश आलं आहेय...फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत अंगावरील चांदीच्या दोन अंगठ्या, मोबाइल आणि पल्सर दुचाकी असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी लुटून नेला होता..तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा सुद्धा सहभाग आहेय.. पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेला माल हस्तगत केला असून पुढील तपास करीत आहेय.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement