Back
संजय राऊत पर भड़का मंच: महाराष्ट्र में क्या दबाव चल रहा है?
AAABHISHEK ADEPPA
Sept 14, 2025 11:06:36
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे - प्रा. ज्योती वाघमारे
*ज्योती वाघमारे बाईट पॉईंटर्स*
*ऑन क्रिकेट जय शहा दबाव*
- संजय राऊत यांना गांभीर्याने घेणे महाराष्ट्रने बंद केला आहे
- पहेलगामच्या हल्ल्यानंतर मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उभाठाचे सर्व खासदार गैरहजर होते त्यांच्यावर कोणाचा दबाव होता ? मशिदी मधील फतव्यांचा की सोनिया आंटींचा ?
- पहेलगाम मध्ये नागरिक जेव्हा मरत होते तेव्हा उद्धव ठाकरे युरोपमध्ये कुटुंबासोबत पर्यटनास फिरत होते
- खाजगी दौरा अर्ध्यावर सोडून येऊ वाटले नाही त्यांच्यावर कोणाचा दबाव होता
- राम मंदिराच्या उद्घाटनाला उभाठाचे कोणीच गेले नाही त्यांच्यावर कोणाचा दबाव होता
- काँग्रेसची भांडी घासायचं काम संजय राऊत यांनी बंद करावं
*ऑन निर्लज्ज सरकार*
- निर्लज्जपणाचा कळस म्हणजे संजय राऊत आहे, ज्याच्या तोंडामधून रोज गटार गंगा वाहते तो लाज आणि निर्लज्जा बद्दल बोलणार का?
- जो माईक वरती शिव्या देतो तो लाज शिकवणार का? संजय राऊत लाज असेल तर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा... जनतेतून निवडणूक लढवावी
- मुंबई महापालिकेच्या प्रभागातून निवडून येऊन दाखवा
*ऑन मॅक्स फिक्सिंग*
- रिकाम्या वेळेत संजय राऊत बेटिंग मॅच फिक्सिंग असे उद्योग करत असतात, त्यांना या सर्व गोष्टींची माहिती असेल
- देशाचं रक्षण करणारी आर्मी पाकिस्तानच्या घरात घुसून मारायला सक्षम असेल आणि भारताचे क्रिकेटपटू क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानला हरवायला सक्षम आहेत.. संजय राऊतनी त्याची काळजी करू नये
- उभाठाच्या प्रचारामध्ये इकबाल मुसा नावाचा बॉम्बस्फोटातला आरोपी आला होता त्याची लाज वाटत नाही का ? त्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवतात याची लाज वाटत नाही का ?
- ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणतात तेव्हा लाज वाटत नाही आणि आता कुंकू वगैरे आठवतं का?
- एकनाथ शिंदे सर्वात अगोदर पहेलगामला पोहोचले, मुस्लिम माणसाला देखील त्यांनी मदत केली
*ऑन अजित पवार अर्धे पाकिस्तानी*
- संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे
- अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हे नेतृत्व त्यांनी संघर्षातून कमवला आहे...
- दुसऱ्याची अक्कल काढायची दुसऱ्याच्या आया बहिणीना शिव्या द्यायच्या...
- महिलांच्या बाबतीत अशी विधाना करण्यामध्ये राऊत फॅमिली पॉप्युलर आहे
- त्यांचे भाऊ आमच्या एका महिला उमेदवाराला बकरी म्हणाले होते
- सपना पाटकर ला कोणत्या भाषेत शिवीगाळ केली हे विसरलात का ?
- एक दिवस महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी संजय राऊतला रस्त्यावर फिरणे मुश्किल करतील आणि त्याला चांगला कोल्हापुरी जोडा दाखवतील
बाईट -
प्रा. ज्योती वाघमारे ( शिवसेना प्रदेश प्रवक्त्या )
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 14, 2025 12:35:021
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 12:20:380
Report
MKMohammed Khan
FollowSept 14, 2025 12:03:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 11:45:510
Report
ABATISH BHOIR
FollowSept 14, 2025 11:15:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:05:472
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 10:47:378
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:46:304
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 10:45:533
Report
JMJAVED MULANI
FollowSept 14, 2025 10:45:390
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 14, 2025 10:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:404
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:095
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:444
Report