Back
मराठा आरक्षण पर नया बवाल: आत्महत्या पर राजनीति क्यों?
AAABHISHEK ADEPPA
Sept 14, 2025 11:05:47
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : कोणी मराठा व्यक्तीने आत्महत्या केली तर आम्ही समजू शकतो. मराठा समाजाला आरक्षणचं नाही, दिलंच नाही - भरत गोगावले
LIVE LINK ((( https://www.facebook.com/share/v/179vaXLw4u/ )))
*- ऑन ठाकरे गट आंदोलन:*
- ते विरोधक आहेत ते त्यांचं काम करत आहेत.
- ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानांनी मिलिटरीच्या माध्यमातून राबवले त्यात चुकीचे काय आहे.
- पाकिस्तानचा बदला घेण्याचं काम पंतप्रधान आणि मिलिटरी केला असेल तर त्यात चुकीचे काय उलट अभिनंदन केले पाहिजे.
- मग जे विरोध करणार नाहीत ते विरोधक कसे असू शकतात.
*- ऑन भारत पाक सामना :*
- संजय राऊत काय व्यक्तिमत्व आहे हे सर्वांना माहिती. त्यात आम्ही खोलात जाणार नाही.
*- ऑन अजित पवार टीका :*
- संजय राऊत बोलला नाही तर उद्धव ठाकरे त्याला ठेवतील असे वाटत नाही. त्याला बोलण्यासाठी ठेवले आहे दुसरं काय करतोय.
- तो काय पक्ष वाढवतोय किंवा काही करतोय हे सांगा.
*- संजय राऊतला पक्ष बुडवायचं काम दिलं आहे तो ते चोखपणे करतोय.*
*- आणि एकनाथ शिंदे टीका :*
- आम्ही चू.. आहोत की काय आहोत ते दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे यांचा नाद करायचा नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.
*- वेगवेगळ्या उपमा दिल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही*
*- ऑन जंगी स्वागत :*
- मी इथे कार्यक्रमाला आलोय मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची भरपाई देण्याचं काम सुरू आहे.
*- सरकारकडून पंचनामे करण्याचे काम सुरू, ते झाल्यावर आर्थिक मदत दिली जाईल.*
*- अतिवृष्टी कोणाच्या हातात राहिलेली नाही. निसर्ग काय करेल हे कोणी सांगू शकत नाही*
*- मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलोय त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वागत केला आहे.*
*- ऑन आमशा पाडवी वक्तव्य :*
- प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळाला काळजी आहे की कोणाचेही नुकसान होऊ नये..
- यामध्ये कुणबी समाजचे नुकसान न होता मराठ्यांना द्यावं, आदिवास्यांचं नुकसान न होता धनगरांना द्यावं, आम्हाला त्याबद्दल आक्षेप नाहीये.
*- कुठल्याही समजाची अडचण करून दुसऱ्या समाजाला आम्हाला द्यायचं नाहीये ही आमची भूमिका आहे.*
*- ऑन जितेंद्र आव्हाड :*
- जितेंद्र आव्हाड काय बोलतोय किंवा काय करतोय यापेक्षा पूर्वी एकनाथ शिंदे यांनी 10 % दिलेले होते ते अजून चालू आहे.
- आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार हैद्राबाद गॅझेट, सातार आणि औंध गॅझेट यातून जे कांही असेल ते.. आम्ही वेगळं कांही सांगतोय किंवा मागतोय अशातला भाग नाहीये.
- आमची एकच मागणी आहे की इतर कोणावर ही अन्याय न होता हे मिळावं हे प्रत्येकाची मागणी आहे.
*- ऑन बच्चू कडू आका वक्तव्य :*
*- बच्चू कडू हे स्वतः मंत्रिमंडळात होते, त्यावेळेस त्यांना काही सुचलेलं नाहीये.*
- सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी, लोकांना आपलसं करण्यासाठी आणि तुम्हाला काहीना काही तरी सांगण्यासाठी असे वक्तव्य करत असतात.
- त्यांच्या सगळ्याच वक्तव्यांना गांभीर्याने घ्यावा असं मला वाटत नाही.
*- ऑन देवेंद्र फडणवीस जाहिरात :*
- आम्ही ती जाहिरात पहिल्यानंतर कळलं, याचा उलगडा कोणाला ही झालेला नाहीये. मात्र काही हरकत नाही.
- शिवाजी महाराजांना जर पुष्पांजली वाहत असतील तर चांगली बाब आहे.
*- ऑन संजय गायकवाड वक्तव्य :*
- लाथ घालून असं बोललं आहे की नाही हे मला नाही माहिती.
*- मात्र छगन भुजबळ हे मोठे माणूस आहेत. जर त्यांनी असं बोललं असेल तर त्यांनी असं बोलू नये असं मी त्यांना सांगू शकतो.*
*- वादविवाद न करता हे आरक्षणच (विषय) संपलं पाहिजे*
- आता कुणबी समाजाची मंडळी मुंबईला मोर्चा आणणार आहेत,या अगोदर मराठा समाजाचा ही झाला,नंतर आणखी कुठल्या समाजाचा होतोय का माहिती नाही.
- मात्र,यापेक्षा आम्ही जे सरकार म्हणून बसलेले आहोत,हे आम्ही देणारे बसलेले आहोत तर घेणारे बसलेले नाहीयेत.
- त्यासाठी सगळ्या समाजाला सामान न्याय हक्क देऊन आम्ही वादविवाद लावणार नाही.
- आम्ही योग्य रीतीने ह्या आरक्षणाला सामोर जाऊ.
*- ऑन ओबीसी आत्महत्या :*
- महादेव कोळी यांच्या आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे हे आम्ही सांगू शकतो.
*- ओबीसी समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने आत्महत्या करण्याचं काही कारण नाही*
*- ओबीसी समाजाला प्रत्येक गोष्टीचे, त्यांचे स्वतंत्र आरक्षण आहे. शिक्षण, नोकरी, राजकारण प्रत्येकात त्यांना आरक्षण आहे*
*- कोणी मराठा व्यक्तीने आत्महत्या केली तर आम्ही समजू शकतो. मराठा समाजाला आरक्षणचं नाही, दिलंच नाही*
*- पण ओबीसीला ऑलरेडी आरक्षण आहे, जे अजुनही सुरूच आहे.*
*- ज्यावेळी तुमचं (ओबीसी) आरक्षण कमी होईल, तुमच्यावर अन्याय अत्याचार झालं तर आपण समजू शकतो.*
*- पण आता आत्महत्या करण्याच काय कारण आहे हे शोधलं पाहिजे
*- ऑन छगन भुजबळ ओबीसी बलिदान :*
- असं कुठल्याही समजत नाही झालं पाहिजे
- जसं आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो आत्महत्या करू नका
- आम्ही तोडगा काढायला बसलोय, हे सरकार पळणारे नाही, तोडगा काढणारे आहे
- मागच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना तोडगा काढलेला आताच देवा भाऊ तोडगा काढतायत
- काय तरी आन्ही करतोच आहोत, आम्ही स्वस्थ बसलोय असं नाहीये
- काही राजकीय नेत्याने कुठल्याही समाजाला इतक्या टोकाला नेता कामा नये
- समाजाच्या प्रश्नवर काही जण स्वतःची पोळी भाजत असतील तर हे बरोबर नाही
*- ऑन तुळजापूर दर्शन पेड रेट :*
- VIP लोकांना लाईनमध्ये उभारायाला कंटाळा येतो
- सामान्य लोकं बिचारे आहेत, रांगेत उभं राहतात
- माझ्या सारख्या VIP लोकांना जल्द दर्शन हवं तर पैसे भरायला काय अडचण आहे.
*- ऑन स्थानिक स्वराज्य निवडणुक :*
- आमच्या नेते मंडळी आमच्यासोबत आहेत.
- आमची इच्छा आहे वर जे नेते मंडळी महायुतीची तयारी करतायत त्याला कार्यकर्ता न्हणून आमची तयारी आहे
- पण योग्य निर्णय स्थानिक पातळीवर होणे गरजेचे आहे
- कोणी कोणाला फाट्यावर मारत प्रयत्न केला तर वेगळा विचार होऊ शकतो
- पण आता आमचा विचार महायुतीसोबतच लढण्याचा आहे
*- ऑन मॅच बघणार का?:*
- मी मॅच बघणार नाही. पण ते काही वेगळं वक्तव्य आम्ही करणार नाही.
पण आमच्या पण काही भावना आहेत.
Byte : भरत गोगावले (मंत्री महाराष्ट्र)
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 14, 2025 12:35:021
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 12:20:380
Report
MKMohammed Khan
FollowSept 14, 2025 12:03:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 11:45:510
Report
ABATISH BHOIR
FollowSept 14, 2025 11:15:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:06:363
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 10:47:378
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:46:304
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 10:45:533
Report
JMJAVED MULANI
FollowSept 14, 2025 10:45:393
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 14, 2025 10:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:404
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:095
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:444
Report