Back
ड्रोन से पकड़े गए चोर: पुणे के दौंडज में दिनदहाड़े डकैती
JMJAVED MULANI
Sept 14, 2025 10:45:39
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI
SLUG 1409ZT_PURNDRDRON
BYTE 2
ड्रॉन च्या साहाय्याने पकडले चोर ..
Anchor_ पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामध्ये भर दिवसा दरोडा टाकून पळालेल्या तीन चोरांना पोलीस आणि ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केलेय... उसाच्या शेतात लपून बसलेल्या या दोन चोरट्यांना जेजुरी पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने शोधून काढत ताब्यात घेतलं आहे.
पुणे पंढरपूर मार्गावरील नीरा रेल्वे गेटवर या चोरांना काही तरुणांना अडवलं मात्र या तरुणांना या चोरट्यांनी पिस्टलचा धाक दाखवून पळ काढला. याच दरम्यान या तरुणांना एका चोरट्याला पकडण्यात ही यश आलं.तर दोघेजण ऊसामध्ये लपून बसले होते.
यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने ऊसात लपलेल्या या चोरांचा शोध घेतला आणि तरुणांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. पोलीस आणि स्थानिक तरुण यांनी केलेल्या धाडसी कामगिरीच परिसरातून कौतुक होताना पाहायला मिळतेय तर जेजुरी पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करत आहेत...
बाईट_ दीपक वाकचौरे ( प्रभारी अधिकारी जेजुरी पोलिस स्टेशन)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 14, 2025 12:35:021
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 12:20:380
Report
MKMohammed Khan
FollowSept 14, 2025 12:03:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 11:45:510
Report
ABATISH BHOIR
FollowSept 14, 2025 11:15:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:06:363
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:05:472
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 10:47:378
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:46:304
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 10:45:533
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 14, 2025 10:45:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 10:32:404
Report
MAMILIND ANDE
FollowSept 14, 2025 10:21:095
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:03:444
Report