Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापुरातील मोहरम सणात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अद्भुत दर्शन!

ABHISHEK ADEPPA
Jul 06, 2025 04:05:55
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील मोहरम सणात हिंदू-मुस्लिम होतेय ऐक्याचे दर्शन, अनोख्या पद्धतीने सण साजरा करण्याची 300 वर्षांपासूनची परंपरा आज देखील कायम ( WKT ) - सोलापुरातील मोहरम सणात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे होतेय दर्शन - मोहरम सणानिमित्त नवस फेडण्याची गेल्या तीनशे वर्षांपासूनची परंपरा आज देखील कायम - मागितलेले नवस फेडण्यासाठी अंगावर रेखाटले जाते वाघाचे चित्र - ज्या दाम्पत्याला मुलगा होत नाही त्यावेळेस नवस मागितले जाते आणि ते पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण केले जाते नवस - चला तर पाहूयात हे रंगीबेरंगी सोलापुरातील लहान - लहान वाघोबा याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement