Back
भंडारा जिल्ह्यात ‘दिशा प्रकल्प’: ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धेतून मिळणार प्रेरणा!
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0107_BHA_DISHA
FILE - 8 VIDEO
भंडारा जिल्ह्यात ‘दिशा प्रकल्प’ मोहीम, ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धेतुन मिळणार प्रेरणा.
Anchor -भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘दिशा प्रकल्पा’ने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवा मार्ग दाखवला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश खेड्यापाड्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रेरणा देणे आहे. या उपक्रमांतर्गत लाखनी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत समर्थ महाविद्यालयात १०० गुणांची विशेष परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ज्यामधून जिल्ह्यातील ५० होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून ह्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध पदावर कशी निवड होईल आणि त्यांची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील इतर विद्यार्थांना त्याची मदत होईल त्या करिता हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
Byte - गणेश पिसाळ पोलीस निरीक्षक लाखनी
Byet - जानव्ही अतकरी - विद्यार्थिनी
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 0107_WARDHA_NCP_PROTEST
- वर्ध्याच्या हिंगणघाट इथं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे रास्ता रोको आंदोलन
- राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्याच्या निषेधार्थ आंदोलन
- हिंगणघाट येथे राष्ट्रीय महामार्गावर भर पावसात राष्ट्रवादी चे आंदोलन सुरू
- खड्ड्याच्या जागेवरील आंदोलन सुरू झालं असून रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याय
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आंदोलन
- पोलिसांचाही मोठा लागलाय बंदोबस्त
- एक तासापासून राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
- राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रीय महामार्गावर आक्रमक
अँकर - वर्ध्याच्या हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्याला बुजविण्यात यावा व रस्ता प्राधिकरणावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
बाईट- wkt मिलिंद आंडे
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
01072025
Slugb- PPR_AKLUJ_RINGAN
feed on 2c
file 12
-----
Anchor - पांडुरंगाच्या आणि , ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने अकलूज मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पार पडले
टाळ- मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने, अनोख्या चैतन्य व भक्तिरसाने प्रफुल्लित झालेल्या वातावरणात अकलूज येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेला रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज सोहळा पुणे जिल्ह्यातून अकलूज येथे सराटीहून सोलापूर जिल्ह्यात सकाळी दाखल झाला.
प्रथम झेंडेधारी वैष्णवांनी रिंगणी धाव घेतली. त्यानंतर तुळशी वृंदावन व हंडा घेतलेल्या महिला भगिनी, वीणेकरी, टाळकरी यांनीही धावत प्रदक्षिणा पूर्ण केली. आजच्या रिंगण सोहळ्याला वारकऱ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला होता. तर हा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या यामध्ये अबाल वृद्धांसह तरुणांची संख्या लक्षणीय होती. रिंगण संपल्यावर रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या, एकीबेकी हे खेळ टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू होते. रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकऱ्यांना नवीन ऊर्जा मिळाली. हीच ऊर्जा त्यांना पुढील प्रवासाची बळ देते.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
अधिवेशनात तरी महिला आमदारांनी तरी प्रश्न मांडून न्याय दयावा.
महिलांसाठी लोकल चे तरी डब्बे वाढवावे...
पुन्हा लोकलमध्ये महिलांची हाणामारी
एकमेकींच्या झिंज्या उपटत तुफान हाणामारी
विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवली मध्ये सकाळी आठ वाजून वीस मिनिटाच्या डोंबिवली वरून सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली एकमेकींच्या झिंजा उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे सकाळी आसनगाव येथून फास्ट लोकल ही डोंबिवली स्टेशनं मध्ये आली असतांना महिला डब्यात चढणे कठीण होत असल्याने नेहमी भांडण होतात, त्याकारता महिला डब्बे वाढवावे आता पावसाळी अधिवेशन सुरु आहे महिला आमदार यांनी रेल्वे चा प्रश्न माडावा आणि महिलांना न्याय मिळून दयावा
Byte... लता आरगडे
रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील थेटाळे येथे मध्य रेलच्या गेट क्रमांक 103 जवळील अंडरपास मधील पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना या पाण्यातून जीव मुठीत धरत शिक्षणासाठी पाण्यातून सायकल वर प्रवास करण्याची वेळ आली आहे मध्य रेल तातडीने या पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी पाऊले उचलण्याची मागणी या शालेय विद्यार्थ्यांसह पालक करत आहे
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यात ब्रिटिश कालीन 1916 मध्ये बांधलेल्या नांदूर मधमेश्वर धरणाच्या इतिहासात प्रथमच जून महिन्यात 13.16 टीएमसी पूर पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीतून विसर्ग करण्यात आला आहे या अगोदर कधीही जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाण्याचा विसर्ग झालेला नाही यावर्षी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच तडाका दिला त्यात जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लगावल्याने दारणा, गंगापूर, कडवा आणि पालखेड धरणाची पाणीपातळी 60 टक्क्यांच्या वर गेल्यामुळे या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नांदूर मधमेश्वर च्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून जून महिन्यात आज सकाळपर्यंत 13.16 टीएमसी पूर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे असाच नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात पाऊस होत राहिला तर जायकवाडी धरण भरण्यासाठी मदत होत लवकरच 100 टक्के भरेल गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात पावसाने उघडीप जरी दिली असेल तरी नांदूर मधमेश्वर धरणातून पूर पाण्याचा आज 5 हजार 377 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- शक्तीपीठ महामार्गाला शासनाने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर शक्तीपीठ बाशीत शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी नांदेड परभणी महामार्गावरील पिंगळी परिसरात रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. गाड्या बैल घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले असून जमीन अधिग्रहण करण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. यामध्ये विविध शेतकरी सामाजिक संघटना यामध्ये सहभागी होणार आहे.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे सोलापूर बार्शी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
शक्तीपीठ महामार्गाला सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोध
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोलापूर - बार्शी महामार्ग धरला रोखून
शक्तिपीठाला विरोध करण्यासाठी शेळगांव येथील शेतकरी उतरले रस्त्यावर
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी
भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांनी यापूर्वी लावल होत पळवून
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक
बाईट -
शेतकरी
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगली- कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको सुरू...
अँकर - शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे,अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर हा रस्ता रोको सुरू झाला आहे.महिलांसह मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे,अशी भूमिका घेऊन हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून सांगली-कोल्हापूर बरोबर रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे.
0
Share
Report
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक
-
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक
मोहोळ-पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांचे मोहोळ शहरात आंदोलन
वारीच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी
‘शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय?‘
’राज्याची आर्थिक स्थिती नसताना हजारो कोटी रुपयांचा कशासाठी?’
सोलापुरात शक्तिपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका
बाईट - शेतकरी
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
Sng_tadkadtai
स्लग - सांगली शहरात अवतरली भुताची आई,तड्कडताई....
अँकर - सांगलीमध्ये आता तडकडताईचा उत्सव सुरू झाला आहे.अंगावर काळी साडी, तोंडावर काळा मुखवटा,हातात सूप घेऊन धावणारया तड्कडताईचा शहरातील गल्लोगल्लीत संचार पाहायला मिळत आहे. लहान मुलांमध्ये तडकडताईची प्रचंड दहशत असते तर तडकड ताई,भुताची आई,असा करत लहान मुले तडकडताईचे स्वागत करतात,यावेळी तडकडताईकडून मुलांना सुपाचा मार देखील देण्यात येतो,जेष्ठ महिन्यात आषाढीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी म्हैशासुर मार्दीनी तड्कड ताईचा वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते,अशी आख्यायिका असून शेकडो वर्षांपासून सांगली शहरातले कुंभार कुटुंब हे परंपरा जोपासत आहे.
0
Share
Report