Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422011

नाशिकमध्ये सापडल्या २ अनधिकृत शाळा, विद्यार्थ्यांना इतर शाळेत पाठवण्याचा आदेश!

Sagar Gaikwad
Jun 27, 2025 03:05:37
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_school मनपा हद्दीत सापडल्या दोन अनधिकृत शाळा अँकर नाशिक महापालिकेच्या शोध मोहिमेत अनधिकृत दोन शाळा आढळून आले आहेत...या दोन्ही शाळांना नोटीस काढण्यात आली असून संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांचे मान्यताप्राप्त शाळेत समायोजन करावे असा इशारा मनपा प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिलाय.. जेलरोड येथील सेंट्र फ्रान्सिस जेवियर व चुंचाळे येथील विमला देवी हिंदी विद्यामंदिर या शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे....शहरात मनपाच्या १०१ वगळता उर्वरित ४४६ शाळा खासगी आहेत. मनपा शिक्षण विभागाने गत सोमवारपासून अनधिकृत शाळा कुठे सुरू आहेत का ? याबाबतची तपासणी मोहीम हाती घेतली आहे... यानंतर ही कारवाई करण्यात आलीये..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement