Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

19 वर्षीय तरुणाने अपमानामुळे आत्महत्या केली, मॅनेजरवर गुन्हा दाखल!

SATISH MOHITE
Jun 27, 2025 04:32:28
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Suicide Feed on - 2C ------------------------ Anchor - अपमानीत करून कामावरून काढल्याच्या तणावातून एका 19 वर्षीय तरुणाने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी नांदेड शहरातील गोपाळनगर येथे ही घटना घडली. रविराज इंगळे मृत तरुणाचे नाव असून तो छत्रपती चौक येथील इजीडील फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत होता. एका ग्राहकाचे 200 रुपये मोबाईलवर ऑनलाईन घेतल्याच्या कारणावरून फायनान्स कंपनीचा मॅनेजर मंगेश मग्गीरवार याने त्याला रागावले आणि त्याचा मोबाईल घेतला. मॅनेजरने अपमानीत करून कामावरून काढून टाकल्यामुळे रविराज याने आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांने केलाय. या प्रकरणी विमानतळ पोलीसांनी मॅनेजर विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. ---------------------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement