Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

पंढरपूरच्या यात्रेसाठी १३५ जादा बस सेवा, भाविकांची गर्दी!

VISHAL KAROLE
Jun 27, 2025 03:31:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn st bus service av Feed attached आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते. त्यासाठी शहरातील मध्यवर्ती, सिडको आगाराबरोबरच जिल्ह्यातील सहा आगारांतून २ ते १३ जुलैदरम्यान एकूण १३५ जादा बस सोडण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून विभाग नियंत्रकांना प्राप्त झाले आहे. प्रवाशांची मागणीनुसार बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानुसार नियोजन पूर्ण केल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक यांनी दिली. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाळूज पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या शेकडो भाविकांची संख्या लक्षात घेऊन चिकलठाणा, औरंगपुरा, सिडको, टीव्ही टीव्ही सेंटर, रेल्वेस्टेशन आदी ठिकाणावरून ही बस सोडण्यात येणार आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement