Back
यवतमाळ में आदिवासी विकास मंत्री के वाहन को रोकने के बाद शिवसेना कार्यकर्ताओं पर पुलिस कार्रवाई
SRSHRIKANT RAUT
Oct 06, 2025 17:30:57
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वणी पोलीस ठाण्यात शिवसेना युबीटी च्या कार्यकर्त्यांनी मोठा जमाव केला आहे, शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या वाहनाचा ताफा अडविल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोडण्याची मागणी ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी केली आहे. जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात दुपारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे वाहन कडून शिवसैनिकांनी सडलेली पिके व काळे झेंडे त्यांना दाखविले होते. यावेळी पोलिसांनी जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे सह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र अद्याप पर्यंत त्यांची सुटका केली नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलीस ठाणे परिसरात प्रचंड जमाव करून शिवसैनिकांनी नारेबाजी केली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowOct 06, 2025 18:18:240
Report
KJKunal Jamdade
FollowOct 06, 2025 17:33:410
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 06, 2025 17:30:240
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 06, 2025 17:30:110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 06, 2025 17:00:580
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 06, 2025 15:35:344
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 06, 2025 14:45:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 14:09:571
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 06, 2025 14:09:361
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 13:00:230
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 12:54:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 12:50:100
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 06, 2025 12:06:531
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 06, 2025 12:05:550
Report