Back
बारिश से मिट्टी की मूर्तियाँ महंगी, कोजागिरी पौर्णिमा उत्सव पर खर्च बढ़े
GMGANESH MOHALE
Oct 06, 2025 12:06:53
Washim, Maharashtra
अँकर:अनंत चतुर्दशी नंतर आलेल्या भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चिमुकल्या मुलींच्या बाहुली उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवाची सांगता पारंपरिकरित्या कोजागिरी पौर्णिमेला होते. मात्र यावर्षी मातीच्या बाहुल्यांचे दर गगनाला भिडले असून, त्यामुळे पालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. गणेश विसर्जनानंतर लगेचच बाहुली उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. यंदा सतत झालेल्या संततधार पावसामुळे कुंभारांना मातीची मूर्ती तयार करण्यात अडचणी आल्या. परिणामी मातीच्या बहुल्यांच्या जोड्या 300 ते 400 रुपये दराने विकल्या जात आहेत. तसेच उत्सवात लागणारे ‘बत्तीस खाऊ’ देखील महागले आहेत. तरीही चिमुकल्या ‘लाडकीचा लाड’ पुरवण्यासाठी पालकांनी बाजारात उस, ज्वारीचे धांडे आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 14:09:571
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 06, 2025 14:09:361
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 13:00:230
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 12:54:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 12:50:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 06, 2025 12:05:550
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 12:04:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 06, 2025 12:03:190
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 06, 2025 11:50:100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 06, 2025 11:46:170
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 06, 2025 11:32:010
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 06, 2025 11:21:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 11:21:170
Report
JMJAVED MULANI
FollowOct 06, 2025 11:20:510
Report