Back
राष्ट्रवादी महिला काँग्रेस यवतमाळतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Yavatmal, Maharashtra
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, यवतमाळ यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात नऊ दिवस विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी, दिव्यांग व्यक्ती, उद्योजिका, आधुनिक शेतकरी, पत्रकार, वाहतूक क्षेत्रातील कामगार, शिक्षिका, लेखिका, कलावंत, समाजप्रबोधिका, खेळाडू अशा अनेक क्षेत्रातील महिला या सन्मानास पात्र ठरल्या.
पोलीस अधिकारी शुभांगी गुल्हाने, उद्योजिका जोशना भाटपुरे, सामाजिक कार्यकर्त्या सुधा खडके, अधिकारी प्रतिभा पवार, शिक्षिका मीनाक्षी काळे, आधुनिक शेतकरी अनुजा देशमुख यांना सन्मानित करण्यात आले
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 26, 2025 10:00:530
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:50:220
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 09:50:010
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 09:49:423
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 09:49:33Ratnagiri, Maharashtra:अत्यंत बेशरम पणाचा कळस
जिल्हाधिकारी गरब्यात नाचतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव - विनायक राऊत
0
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 26, 2025 09:46:380
Report
PNPratap Naik1
FollowSept 26, 2025 09:34:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 26, 2025 09:32:380
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 09:32:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 26, 2025 09:32:200
Report
KJKunal Jamdade
FollowSept 26, 2025 09:31:360
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 09:30:300
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 09:01:020
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 26, 2025 09:00:480
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 09:00:330
Report