Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

घोंसा-वागदरा क्षेत्र से सैकड़ों किसानों का एल्गार मोर्चे को समर्थन — कॉमरेड सुहास झाडे

Nov 04, 2025 01:18:04
Yavatmal, Maharashtra
वणी (प्रतिनिधि): नागपुर में आयोजित किसान एल्गार मोर्चे को घोंसा-वागदरा जिला परिषद क्षेत्र से सैकड़ों किसानों ने भाकपा व मित्रपक्ष के उम्मीदवार कॉमरेड सुहास झाडे के नेतृत्व में समर्थन दिया। मोर्चे के बाद सरकार ने 30 जून 2026 तक सम्पूर्ण कर्जमाफी का आश्वासन दिया, जिस कारण फिलहाल आंदोलन स्थगित किया गया है। कॉ. सुहास झाडे ने चेतावनी दी कि यदि तय समय तक सम्पूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा नहीं किया गया, तो किसान सभा फिर से तीव्र आंदोलन करेगी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 04, 2025 07:36:01
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच, जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानाचे मोठे नुकसान चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या सुमारे 120% एवढा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या सुमारास हलके धान काढणीला येते. यंदा सतत बरसणारा पाऊस आणि त्यातच मोंथा वादळाच्या कहराने शेतशिवारात चक्क पाणी भरले आहे. जमिनीवर झोपून गेलेले धान पाण्यात बुडून राहिल्याने धानाला कोंब फुटले आहे. मातीमोल झालेल्या धानपिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असून मायबाय सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी पुढे रेटली आहे. राकेश बिसेन, नुकसानग्रस्त शेतकरी
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 04, 2025 07:15:39
Navi Mumbai, Maharashtra:अँकर -- प्राथमिक शाळेपासूनच हिंदी भाषा शक्ती करण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा आंदोलन केला होता या आंदोलनाला यश असल्याचे प्राथमिक माहिती मिळते आहे या आंदोलनानंतर राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन केली होती या समितीने राज्यभरातील लोकांचं मत जाणून घेण्यासाठी एक वेबसाईटही तयार केली तर राज्यातल्या आठ महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन अनेकांशी संवाद साधला या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी राज ठाकरे यांची ही भेट घेतली आणि जवळपास एक तास चर्चाही केली त्यानंतर नरेंद्र जाधव यांनी या सर्व चर्चेदरम्यान प्राथमिक निरीक्षणात 90 ते 95 टक्के पालकांचा पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध असल्याचे सांगितले आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 07:15:12
Baramati, Maharashtra:बारामती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पत्रकार परिषद ऑन_संशोधन प्रकल्पांना अनुदानाची घोषणा मोदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान जगाने स्वीकारले आहेत.. ते उद्योगासाठी आहे शेतीसाठी आहे केंद्र आणि राज्य सरकारने ही उपयुक्तता लक्षात घेऊन निकाल घेतले पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी बारामतीला येऊन पाहणे केल्यानंतर 500 कोटी रुपये उपलब्ध करून निर्णय जाहीर केला परंतु अजून माझ्यापर्यंत एक सुद्धा क्लिप आली नाही की राज्य सरकारने या 500 कोटी तून कोणाला अर्थसहाय्य केले. अर्थात माझी याबद्दल काही तक्रार नाही केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय हे जाहिरातीच्या द्वारे प्रसिद्ध केला आहे तोचा मी स्वागत करतो ऑन_पिक विमा योजनातून दोन ते पाच रुपये शेतकऱ्यांना जमा यंदाच्या वर्षी निसर्गाचा प्रकोप शेतीच प्रचंड नुकसान झालं अशा वेळेला ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत करून पुन्हा उभा करणे हे काम निश्चित आहे राज्य सरकारने काही या संदर्भातील पॅकेज जाहीर केले. पॅकेज एक भाग आहे दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी विमा उचलला होता नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम त्यांना तातडीने मिळायला हवी काही तक्रारी माझ्याकडे आले की पाच रुपये तीन रुपये दोन रुपये अशी मदत मिळाली आहे एक गोष्ट लक्षात आली की ही जी विम्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेतीमंत्र्यांच्या लक्षात आला... चौकशी काय करायची ती करा पण आता शेतकरी संकटात आहे लवकरात लवकरच त्याला उभा करा ऑन_निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषद मला या संदर्भात माहित नाही ऑन_राज ठाकरे आक्षेप दुबार मतदार राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि विशेषता सरकारमध्ये जे आहेत त्यांच्या कर्तव्य याच्यात जास्त आहेत. जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील एक सीनियर मंत्री धार्मिक आणि जातीयवाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 04, 2025 07:03:19
Dhule, Maharashtra:सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांच्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यात सकल सिंधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सिंधी समाज बांधवांनी अमित बघेल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. छत्तीसगड राज्यातील जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमित बघेल यांनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावून समाजात सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याची गंभीर आणि दखल घेऊन बघेल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी समस्त सिंधी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 04, 2025 06:55:01
Kolhapur, Maharashtra:बिबट्याच्या हल्ला नव्हे, कोल्हापूर जिल्ह्यातील वृद्ध दाम्पत्याचा जेवण न दिल्याने खून, कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात काही दिवसांपूर्वी बिबट्याने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. पण बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर जेवण न दिल्याने अट्टल गुन्हेगारांने वृद्ध दांپत्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. वृद्ध कंक दांपत्य बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले की त्यांच्या हत्या झाली याबाबत सुरुवातीपासून शंका उपस्थित केली जात होती. त्याचबरोबर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी देखील बिबट्याच्या हल्ल्यात कंक दांपत्याचा खून झाल्याचे नाकारले होते. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या रिसॉर्ट वरील सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगाराने थंड डोक्याने रचलेला दुहेरी खून उघडकीस आणला आहे. याप्रकरणी आरोपी विजय मधुकर गुरव याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजय गुरव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा, बाललैंगिक अत्याचारासह 20 हून अधिक मोटरासायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर डोंगराळ भागात लपत होता. याबाबत अधिक माहिती अशी, शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाईपकी गोळीवणे वसाहतीमध्ये 19 ऑक्टोबर 2025 रोजी 75 वर्षांचे निनू यशवंत कंक आणि 69 वर्षांची पत्नी रखूबाई कंक यांच्यावर बिबट्यांना हल्ला केल्यामुळे मृत्यू झाला अशी माहिती वाऱ्यासारखी पसरली. कडवी धरणाजवळ सापडलेल्या मृतदेहावर अनेक वर्मी घावाच्या जखमा होत्या, त्यामुळे वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्यात कंक दामत्याचा मृत्यू झाला नाही असा निष्कर्ष काढला. त्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपास करून कंक यांच्या शेताजवळ शेळी, मेंढ्या, कुत्रे असताना फक्त या दाम्पत्यांवरच प्राण्यांचा हल्ला कसा झाला ? मृतदेहांवर प्राण्यांच्या पंजांचे ठसे किंवा ओरबडल्याच्या खुणा का नव्हत्या? तसेच दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले, याचे कारण शोधायला सुरुवात केली, त्यावेळी जंगलात लपलेले असताना जेवण न दिल्याच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय गुरव यानेच कंक दाम्पत्याचा फोन केला तर समोर आले आहे. आणखी काही खुणा मागे कारण आहेत का ? दुसऱ्या व्यक्तीचा देखील यामध्ये सहभाग आहे का ? याचा तपास शाहूवाडी पोलीस स्थानिक गुन्हे अनुमेन्शन शाखेच्या मदतीने करत आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 04, 2025 06:49:01
Nashik, Maharashtra:आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले.... गवार तब्बल १५० रुपये किलो अँकर चार ते पाच दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झाल्याने दोन ते तीन भाज्या वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर कडाडले. गवारचे भाव चक्क दुप्पट झाले शेवगा 150 रुपये किलो, तर गावठी कोथंबीर 50 प्रति जुडी रुपयांला मिळतीये.... दिवाळीच्या सुटीनंतर अनेक कुटुंब घराकडे परतल्याने मागणीतही वाढ झालीये तर गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे शेतीमालाचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा देखील फटका बसलाय...किरकोळ बाजाराशिवाय बाजार समितीतदेखील भाज्यांची आवक कमी झाली आहे. भेंडी, शेवगा, गवारची आवक थेट ४০ टक्क्यांनी कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे.. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 04, 2025 06:37:03
Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा परिषदेच्या मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घटली असून, सकाळी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत जिल्हा परिषदेच्या मीटर रूममधील काही साहित्य जळून खाक झाले असून, आगीमुळे जिल्हा परिषदेच्या अर्ध्या विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विजपुरवठा बंद झाल्यामुळे कार्यालयीन कामकाज काही काळ विस्कळीत झाले आहे. विज विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 04, 2025 06:34:23
Nagpur, Maharashtra:नागपूर - शेतकरी и खातेधारकांनी विविध योजनात पोस्ट ऑफिस जमा करायला दिलेले कोट्यावधी रुपये परस्पर हडपण्यात आल्ल्याचा आरोप होतोय - पोस्ट विभागात झालेल्या या घोटाळ्यात दोन डाकपालांचा समावेश, यातील एक महिला डाकपाल असल्याचा आरोप होत आहे.. - नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड या तालुक्यात घडली घटना समोर आली आहेय... - काटोल आणि नरखेड पोलिसांनी दोन्ही डाकपालाविरुद्ध अपहारासह विविध तक्रार पोलिसात करण्यात आली - गावातील 80 पेक्षा अधिक नागरिकांचे लाखो रुपये परस्पर हडपल्याचा आरोपींवर आरोप - आरडी खातेधारक आणि सुकन्या समृद्धी खातेधारकांची देखील फसवणूक - पोस्टात पैसे गुंतवणून देखील नफा मिळत नसल्याने तपासला गेल्यावर हा घोटाळा आला समोर - या संदर्भात आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतजरी काटोल पोस्ट ऑफिससमरो धरणे देतील...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 04, 2025 06:34:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. *शिवसेना नेते अंबादास दानवे पत्रकार परिषद पॉइंटर* ऑन ठाकरे मराठवाडा दौरा.. - उद्या उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.. - 22 ठिकाणी 22 तालुक्यात ठाकरे जाणार आहेत. आजूबाजूच्या १५ ते २० गाव मिळून एक ठिकाण असे नियोजन आहे.जवळपास 700 ते 800 गावांच्या शेतकऱ्यांशी ठाकरे संवाद साधणार.. - मी आढाव दौरा करून आलोय,सरकारने दिलेले आश्वासन फेल आहे..काही ठिकाणी तुरळक 8500 मिळाले मात्र अनेक शेतकऱ्यांना एक कवडीही मिळालेली नाही. ऑन पिक, शेतकरी - सोयाबीन खरेदीचे फक्त रजिस्ट्रेशन सुरू खरेदी सुरू नाही. व्यापाऱ्यांना कमी भावात द्यावे लागत आहे.. - पावसामुळे कापूस भिजला आहे. 12 ते 15 हजार कापसाला भाव मिळाव असे शेतकऱ्यांना वाटते.. - बच्चू कडू यांना सहा महिन्याचा वेळ दिला आहे. कुठला अभ्यास करायचा आहे. सहा महिने नाही सहा मिनिट अभ्यास होऊ शकतो.... - नवीन शोध लावला बँकांचा फायदा होईल.. कर्ज तर बँक देत असतात. - मुख्यमंत्री यांचा वक्तव्य अतर्क्य आहे. - कर्जमाफ करून वार्षिक मदत दिली पाहिजे... मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने मदत व्हायला नको असे सरकार दिसत आहे.. म्हणून आम्ही दगाबाज रे आंदोलन करीत आहोत... - जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याच्या पदरात पडावी अशी आमची भूमिका, सरकारने मदत केली तर आम्हाला अशी गावात जायची गरज नाही. आम्ही स्वागत करू... ठाकरेंच्या दौऱ्यावर विरोधकांच्या टीकेवर उत्तर... - त्यांच्या दौरे शेतकरीच न ऐकणे यासाठी असतात, मागे मुख्यमंत्री फडणवीस यांना शेतकऱ्याने प्रश्न विचारले म्हणून ते म्हणाले होते की राजकारण करू नाक, जितदादा म्हणत होते याला मुख्यमंत्री करा. उद्धव ठाकरे मात्र शेतकऱ्यांना बोलत करणार आहे.. ऑन खासदार उडवून देऊ वक्तव्य - उडवून देऊ याचा अर्थ वेगळा घेतला पाहिजे, मुंबईच्या लोकांना उडवून देऊचा अर्थ गोळी वाटत असेल मात्र तसे नाही... ऑन आर्य केसरकर प्रकरण. - हा आर्या मलाही भेटलेला,एन्काऊंटर झाला हे सत्य आहे. त्याच्या व्यथा समजून घ्यायला पाहिजे.. त्याचा मोबदला दिला पाहिजे.. - आनंद सुरडकर माझा सेक्रेटरी होता त्यांना आर्याच्या बायकोचा फोन आला होता... - केसरकर सह अधिकाऱ्याची देखील चौकशी झाली पाहिजे... ऑन राष्ट्रवादी आमदार ओरड, पालकमंत्री निधी - पालकमंत्रीवर लिमिटेड अधिकार आहे. पालकमंत्री यांना बांधून ठेवलेलं आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री देखील असे वागतात. निधी देताना समान वागणूक असली पाहिजे. ऑन आशिष शेलार - शेलार यांच्या भूमिकेचा स्वागत करतो, सगळ्यांना समान न्याय मिळालं पाहिजे. भाजपने यात जात धर्म आणायला नको... याच विषयावर शेलार यांनी मोर्चा काढावं. ऑन आजची निवडणूक आयोग पत्रकार परिषद. - दौरा आणि निवडणूक आयोग यांचा कुठलाही संबंध नाही. जो नियम असेल तो पाळू. - मतदार यादीतील घोळ संपला पाहिजे. हे काम निवडणूक आयोगाला करावं लागेल. यादी फोडणे एवढेच काम स्थानिक स्वराज्य संस्था करेल. निवडणूक आयोग हात झटकत आहे. - जर मतदार यादीत घोळ असेल तर आमच्या भूमिकेवर ठाम आहे. - सर्व नेतृत्व बसून योग्य तो निर्णय घेईल... - आचारसंहिता लागली तरी उद्धव ठाकरे यांचा दौरा होईलच... - मतदार यादी ज्या सदोष आहेत त्या सुधारित करावी. ती जर केली नाही तर नवीन प्रश्न निर्माण होतील. निवडणुकीच्या भूमिकेनंतर आम्ही निर्णय घेऊ... सुर्वे मराठी आई, हिंदी मावशी वक्तव्य - काल देवेंद्री यांनी देखील अशीच बिहार मध्ये भूमिका मांडली, महाराष्ट्र पेक्षा बिहारवर जास्त प्रेम म्हणाले.. - आई महत्वाची आहे. मावशी देखील महत्वाची आहे. मात्र महाराष्ट्राची मूळ भाषा... ती काय शिवसेना आहे का? त्यांना काय विचार भूमिका तत्व आहेत का?
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 06:03:47
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 04, 2025 06:03:11
Pandharpur, Maharashtra:राज्य में मताडा घोळ है. नायक चित्रपटाप्रमाणे एक दिवस माझ्या हातात राज्य द्या अशी अजब मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मालशिरस मतदारसंघांमध्ये मुस्लिम दुबार मताचा आरोप केला हा आरोप त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून होणं पटणार नाही एखाद्या कार्यकर्त्याने असा आरोप करणे एखाद्यावेळी ठीक आहे पण मंत्र्यांनी अशा पद्धतीने आरोप करण्यात चुकीचा आहे. मी दहा महिन्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे या अशाच बाबत तक्रार केलेली आहे. मात्र याची दखल घेतली नाही. ज्यांनी मतदान केले आहे त्यांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावली तर मतदार संख्या नक्की किती आहे बोगस आहे. या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. सध्या दिसणारा मताचा घोळ एक टक्का आहे मशीन मध्ये टाईम आणि तारीख लावून मतदानाच्या दिवशी हा संपूर्ण घोळ घातला जातो. हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप आमदार जानकर यांनी केला आहे
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 04, 2025 05:52:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - रस्ता नसल्याने ओढ्या पात्रातून,जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना रोजरास करावा लागतोय प्रवास.. अँकर - रस्ता नसल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना चक्क ओढा पात्रातून रोजरासपणे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील पाच्छापूर मधील साळुंखे वस्तीवरील ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे.पाच्छापूर गावातून साळुंखे वस्तीवर जाण्या-येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ शेतकरी शाळकरी विद्यार्थ्यांना ओढ्यातून ठोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे.सध्या या ओढ्यापात्रात पावसाचे ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे.या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना रोज मुठीत घेऊन जावे लागत आहे. त्याचबरोबर वाहनधारक असतील किंवा गावात एखाद्या रुग्णाला घेऊन जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो,काही वर्षांपूर्वी या ओढ्यातून प्रवास करताना पाणी आल्याने तीन महिला वाहून जाण्याचा प्रकार देखील घडला होता मात्र सुदैवाने या महिला वाचल्या होत्या,आता पुन्हा या ओढ्याला वारंवार पाणी येत असल्याने काही दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाने वस्तीसाठी रस्ता करून घ्यावा,अशी मागणी करण्यात येत आहे
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 04, 2025 05:50:52
Dhule, Maharashtra:भाजप पुन्हा पक्ष प्रवेश केल्यानंतर माझे खासदार डॉक्टर येणार आहेत यांनी पुन्हा शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात येलगार पुकारला आहे. एकीकडे भाजपा शिवसेना शिंदे गटाचे नेते एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे डॉक्टर गावित यांच्या युती न करण्याच्या वक्तव्याने जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप घडवला आहे. नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट अशी लढत राहणार असल्याचे भूमिका भाजपची माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी घेतली आहे. आमची प्रमुख लढती शिवसेना शिंदे गटासोबत होणार असल्याने नंदुरबार आणि अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेसोबत युती होणार नाही आहे. मात्र शहादा आणि तळोदा मतदारसंघाच्या निर्णय स्थानिक आमदार राजेश पाडवी घेणार आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही अशी भूमिका भाजपाचे माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी घेतली आहे. जिल्ह्यात निर्णय घेण्याच्या अधिकार आम्हाला असून, आमच्या नेत्यांनी सांगितला आहे की जिल्ह्याची परिस्थिती पाहता निर्णय घ्यावा, त्यामुळे नंदुरबार आणि अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेची प्रमुख लढत असल्याने युती होणार नाही आहे यामुळे जिल्ह्यात महायुतीत पुन्हा एकदा दरार पडली आहे. डॉक्टर गावित आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या परिवारामध्ये गेल्या अनेक दशकांचा संघर्ष आहे. त्यामुळे हे दोन्ही मिळते एकमेकांसोबत युती करती ही शक्यता कमीच आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top