Back
बारामती: पवार के कदम किसानों को राहत और बीमा सुधार की चर्चा
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 07:15:12
Baramati, Maharashtra
बारामती 
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पत्रकार परिषद
ऑन_संशोधन प्रकल्पांना अनुदानाची घोषणा मोदी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान जगाने स्वीकारले आहेत..
ते उद्योगासाठी आहे शेतीसाठी आहे
केंद्र आणि राज्य सरकारने ही उपयुक्तता लक्षात घेऊन निकाल घेतले पाहिजेत.
महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी बारामतीला येऊन पाहणे केल्यानंतर 500 कोटी रुपये उपलब्ध करून निर्णय जाहीर केला परंतु अजून माझ्यापर्यंत एक सुद्धा क्लिप आली नाही की राज्य सरकारने या 500 कोटी तून कोणाला अर्थसहाय्य केले.
अर्थात माझी याबद्दल काही तक्रार नाही
केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय हे जाहिरातीच्या द्वारे प्रसिद्ध केला आहे तोचा मी स्वागत करतो
ऑन_पिक विमा योजनातून दोन ते पाच रुपये शेतकऱ्यांना जमा
यंदाच्या वर्षी निसर्गाचा प्रकोप शेतीच प्रचंड नुकसान झालं
अशा वेळेला ज्यांचं नुकसान झालं त्यांना मदत करून पुन्हा उभा करणे हे काम निश्चित आहे
राज्य सरकारने काही या संदर्भातील पॅकेज जाहीर केले.
पॅकेज एक भाग आहे
दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांनी विमा उचलला होता
नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम त्यांना तातडीने मिळायला हवी
काही तक्रारी माझ्याकडे आले की पाच रुपये तीन रुपये दोन रुपये अशी मदत मिळाली आहे
एक गोष्ट लक्षात आली की ही जी विम्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेतीमंत्र्यांच्या लक्षात आला... 
चौकशी काय करायची ती करा पण आता शेतकरी संकटात आहे लवकरात लवकरच त्याला उभा करा
ऑन_निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषद
मला या संदर्भात माहित नाही
ऑन_राज ठाकरे आक्षेप दुबार मतदार
राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि विशेषता सरकारमध्ये जे आहेत त्यांच्या कर्तव्य याच्यात जास्त आहेत.
जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील एक सीनियर मंत्री धार्मिक आणि जातीयवाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 04, 2025 12:22:320
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 04, 2025 11:43:020
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 04, 2025 11:41:390
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 10:59:280
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:59:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 10:39:340
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:19:120
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:18:590
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 10:06:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 10:04:080
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 09:51:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 09:51:000
Report
SNSWATI NAIK
FollowNov 04, 2025 09:50:40Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग
विश्वविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ मुंबई कडे रवाना
कोर्ट यार्ड हॉटेल मधून हा महिला संघ बसमधून निघाला
खास पोलीस बंदोबस्तात हा संघ मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना
0
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 09:45:500
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 09:40:200
Report