Back
उद्धव ठाकरे का मराठवाड़ा दौरा: किसानों की उम्मीदें बनाम सरकार के दावे
VKVISHAL KAROLE
Nov 04, 2025 06:34:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर..
*शिवसेना नेते अंबादास दानवे पत्रकार परिषद पॉइंटर*
ऑन ठाकरे मराठवाडा दौरा..
- उद्या उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत..
- 22 ठिकाणी 22 तालुक्यात ठाकरे जाणार आहेत. आजूबाजूच्या १५ ते २० गाव मिळून एक ठिकाण असे नियोजन आहे.जवळपास 700 ते 800 गावांच्या शेतकऱ्यांशी ठाकरे संवाद साधणार..
- मी आढाव दौरा करून आलोय,सरकारने दिलेले आश्वासन फेल आहे..काही ठिकाणी तुरळक 8500 मिळाले मात्र अनेक शेतकऱ्यांना एक कवडीही मिळालेली नाही. 
ऑन पिक, शेतकरी
- सोयाबीन खरेदीचे फक्त रजिस्ट्रेशन सुरू खरेदी सुरू नाही. व्यापाऱ्यांना कमी भावात द्यावे लागत आहे.. 
- पावसामुळे कापूस भिजला आहे. 12 ते 15 हजार कापसाला भाव मिळाव असे शेतकऱ्यांना वाटते.. 
- बच्चू कडू यांना सहा महिन्याचा वेळ दिला आहे. कुठला अभ्यास करायचा आहे. सहा महिने नाही सहा मिनिट अभ्यास होऊ शकतो.... 
- नवीन शोध लावला बँकांचा फायदा होईल.. कर्ज तर बँक देत असतात. 
- मुख्यमंत्री यांचा वक्तव्य अतर्क्य आहे. 
- कर्जमाफ करून वार्षिक मदत दिली पाहिजे... मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने मदत व्हायला नको असे सरकार दिसत आहे.. म्हणून आम्ही दगाबाज रे आंदोलन करीत आहोत... 
- जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याच्या पदरात पडावी अशी आमची भूमिका, सरकारने मदत केली तर आम्हाला अशी गावात जायची गरज नाही. आम्ही स्वागत करू... 
ठाकरेंच्या दौऱ्यावर विरोधकांच्या टीकेवर उत्तर...
- त्यांच्या दौरे शेतकरीच न ऐकणे यासाठी असतात, मागे मुख्यमंत्री फडणवीस यांना शेतकऱ्याने प्रश्न विचारले म्हणून ते म्हणाले होते की राजकारण करू नाक, जितदादा म्हणत होते याला मुख्यमंत्री करा. उद्धव ठाकरे मात्र शेतकऱ्यांना बोलत करणार आहे.. 
ऑन खासदार उडवून देऊ वक्तव्य
- उडवून देऊ याचा अर्थ वेगळा घेतला पाहिजे, मुंबईच्या लोकांना उडवून देऊचा अर्थ गोळी वाटत असेल मात्र तसे नाही... 
ऑन आर्य केसरकर प्रकरण. 
- हा आर्या मलाही भेटलेला,एन्काऊंटर झाला हे सत्य आहे. त्याच्या व्यथा समजून घ्यायला पाहिजे.. त्याचा मोबदला दिला पाहिजे.. 
- आनंद सुरडकर माझा सेक्रेटरी होता त्यांना आर्याच्या बायकोचा फोन आला होता... 
- केसरकर सह अधिकाऱ्याची देखील चौकशी झाली पाहिजे... 
ऑन राष्ट्रवादी आमदार ओरड, पालकमंत्री निधी
- पालकमंत्रीवर लिमिटेड अधिकार आहे. पालकमंत्री यांना बांधून ठेवलेलं आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री देखील असे वागतात. निधी देताना समान वागणूक असली पाहिजे. 
ऑन आशिष शेलार
- शेलार यांच्या भूमिकेचा स्वागत करतो, सगळ्यांना समान न्याय मिळालं पाहिजे. भाजपने यात जात धर्म आणायला नको... याच विषयावर शेलार यांनी मोर्चा काढावं. 
ऑन आजची निवडणूक आयोग पत्रकार परिषद.
- दौरा आणि निवडणूक आयोग यांचा कुठलाही संबंध नाही. जो नियम असेल तो पाळू. 
- मतदार यादीतील घोळ संपला पाहिजे. हे काम निवडणूक आयोगाला करावं लागेल.  यादी फोडणे एवढेच काम स्थानिक स्वराज्य संस्था करेल. निवडणूक आयोग हात झटकत आहे. 
- जर मतदार यादीत घोळ असेल तर आमच्या भूमिकेवर ठाम आहे. 
- सर्व नेतृत्व बसून योग्य तो निर्णय घेईल... 
- आचारसंहिता लागली तरी उद्धव ठाकरे यांचा दौरा होईलच... 
- मतदार यादी ज्या सदोष आहेत त्या सुधारित करावी. ती जर केली नाही तर नवीन प्रश्न निर्माण होतील. निवडणुकीच्या भूमिकेनंतर आम्ही निर्णय घेऊ... 
सुर्वे मराठी आई, हिंदी मावशी वक्तव्य
- काल देवेंद्री यांनी देखील अशीच बिहार मध्ये भूमिका मांडली, महाराष्ट्र पेक्षा बिहारवर जास्त प्रेम म्हणाले..
- आई महत्वाची आहे. मावशी देखील महत्वाची आहे. मात्र महाराष्ट्राची मूळ भाषा... ती काय शिवसेना आहे का? त्यांना काय विचार भूमिका तत्व आहेत का?
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 04, 2025 12:22:320
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 04, 2025 11:43:020
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 04, 2025 11:41:390
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 10:59:280
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:59:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 10:39:340
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:19:120
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:18:590
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 10:06:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 10:04:080
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 09:51:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 09:51:000
Report
SNSWATI NAIK
FollowNov 04, 2025 09:50:40Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग
विश्वविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ मुंबई कडे रवाना
कोर्ट यार्ड हॉटेल मधून हा महिला संघ बसमधून निघाला
खास पोलीस बंदोबस्तात हा संघ मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना
0
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 09:45:500
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 09:40:200
Report