Back
नागपुर में पोस्ट ऑफिस घोटाला: दो डाकपालों पर लाखों की ठगी के आरोप
AKAMAR KANE
Nov 04, 2025 06:34:23
Nagpur, Maharashtra
नागपूर 
- शेतकरी и खातेधारकांनी विविध योजनात पोस्ट ऑफिस जमा करायला दिलेले कोट्यावधी रुपये परस्पर हडपण्यात आल्ल्याचा आरोप होतोय
- पोस्ट विभागात झालेल्या या घोटाळ्यात दोन डाकपालांचा समावेश, यातील एक महिला डाकपाल असल्याचा आरोप होत आहे..
- नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड या तालुक्यात घडली घटना समोर आली आहेय...
- काटोल आणि नरखेड पोलिसांनी दोन्ही डाकपालाविरुद्ध अपहारासह विविध तक्रार पोलिसात करण्यात आली 
- गावातील 80 पेक्षा अधिक नागरिकांचे लाखो रुपये परस्पर हडपल्याचा आरोपींवर आरोप
- आरडी खातेधारक आणि सुकन्या समृद्धी खातेधारकांची देखील फसवणूक
- पोस्टात पैसे गुंतवणून देखील नफा मिळत नसल्याने तपासला गेल्यावर हा घोटाळा आला समोर 
- या संदर्भात आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतजरी काटोल पोस्ट ऑफिससमरो धरणे देतील...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 04, 2025 11:43:020
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 04, 2025 11:41:390
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 10:59:280
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:59:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 10:39:340
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:19:120
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:18:590
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 10:06:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 10:04:080
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 09:51:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 09:51:000
Report
SNSWATI NAIK
FollowNov 04, 2025 09:50:40Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग
विश्वविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ मुंबई कडे रवाना
कोर्ट यार्ड हॉटेल मधून हा महिला संघ बसमधून निघाला
खास पोलीस बंदोबस्तात हा संघ मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना
0
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 09:45:500
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 09:40:200
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 09:36:040
Report