Back
बारिश में ओढ़ा पार कर बच्चों और ग्रामीणों के लिए सड़क बनाने की मांग तेज
SMSarfaraj Musa
Nov 04, 2025 05:52:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - रस्ता नसल्याने ओढ्या पात्रातून,जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना रोजरास करावा लागतोय प्रवास..
अँकर - रस्ता नसल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना चक्क ओढा पात्रातून रोजरासपणे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील पाच्छापूर मधील साळुंखे वस्तीवरील ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे.पाच्छापूर गावातून साळुंखे वस्तीवर जाण्या-येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ शेतकरी शाळकरी विद्यार्थ्यांना ओढ्यातून ठोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे.सध्या या ओढ्यापात्रात पावसाचे ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे.या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना रोज मुठीत घेऊन जावे लागत आहे. त्याचबरोबर वाहनधारक असतील किंवा गावात एखाद्या रुग्णाला घेऊन जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो,काही वर्षांपूर्वी या ओढ्यातून प्रवास करताना पाणी आल्याने तीन महिला वाहून जाण्याचा प्रकार देखील घडला होता मात्र सुदैवाने या महिला वाचल्या होत्या,आता पुन्हा या ओढ्याला वारंवार पाणी येत असल्याने काही दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाने वस्तीसाठी रस्ता करून घ्यावा,अशी मागणी करण्यात येत आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 10:59:280
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:59:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 10:39:340
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:19:120
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 10:18:590
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 10:06:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 10:04:080
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 04, 2025 09:51:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 04, 2025 09:51:000
Report
SNSWATI NAIK
FollowNov 04, 2025 09:50:40Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग
विश्वविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ मुंबई कडे रवाना
कोर्ट यार्ड हॉटेल मधून हा महिला संघ बसमधून निघाला
खास पोलीस बंदोबस्तात हा संघ मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना
0
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 09:45:500
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 04, 2025 09:40:200
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 09:36:040
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 04, 2025 09:34:450
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 04, 2025 09:34:280
Report