Back
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र: 490 कर्मियों की सत्यापन की तैयारी
SRSHRIKANT RAUT
Mar 20, 2026 07:40:05
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर काही अधिकारी, कर्मचारी व शिक्षक सेवाविषयक विविध प्रकारचे लाभ घेत आहेत. या प्रकारामुळे खर्या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अश्या 490 दिव्यांगाची तपासणी आरोग्य विभागाचे उपसंचालक अकोला यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविली अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी झालेल्या कागदपत्रांच्या तपासणीत 21 शिक्षक, कर्मचार्यांकडे युडीआयडी कार्ड आढळून आले नाही. अशा कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु इतरही विभागातील लाभ घेणार्या शिक्षक, कर्मचार्यांची तपासणी करावी, अशी मागणी सुरू होती. त्यामुळे 490 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची लाक्षणिक तपासणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी घेतला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 20, 2026 09:00:33455
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 08:51:14878
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 20, 2026 08:36:031013
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:16:141045
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:15:571000
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 08:15:341089
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:04:15996
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 08:03:571073
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:02:421028
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 08:02:001021
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:01:46980
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 07:49:071013
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 07:48:541054
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 07:48:13960
Report