Back
सोलापूर में आंधी-बारिश से द्राक्ष बागें बर्बाद, किसानों को भारी नुकसान
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 08:16:14
Solapur, Maharashtra
सोलापूरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांची तब्बल तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. या घटनेत जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची जोपासना केली होती; परंतु सणासुदीच्या दिवशी आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळीसह वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी परिसरांनाही पाडला आहे. अंकुश सिरसट यांच्या बेदाणा रॅकचेही मोठे नुकसान झाले असून, त्यावर ठेवलेला माल 50 ते 60 लाख रुपयांचा खराब झाला आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 20, 2026 09:00:33916
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 08:51:14910
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 20, 2026 08:36:031067
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:15:571086
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 08:15:341089
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:04:151045
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 08:03:571073
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:02:421031
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 08:02:001021
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:01:461017
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 07:49:071013
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 07:48:541054
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 07:48:13960
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 20, 2026 07:40:051058
Report