Back
डॉ. विजयकुमार गावित के स्वास्थ्य में सुधार, हिना गावित की शनिदेव पूजा चर्चाओं में
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:01:46
Dhule, Maharashtra
भीषण आरोग्य सुधाराच्या शक्यतेसाठी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी शनिदेवाच्या चरणी साकडे घातले आहे. नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ येथे जाऊन त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करत डॉ. गावित यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी केवळ डॉ. गावित यांच्या प्रकृतीसाठीच नव्हे, तर जिल्ह्यावर आलेली संकटेही लवकर दूर व्हावीत, अशीही शनिदेवाकडे प्रार्थना केली. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी हिना गावित यांनी विशेष पूजा केली. शनिमंदिरात पार पडलेल्या या पूजेदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विजयकुमार गावित यांच्या आरोग्यासाठी जिल्हाभरातून प्रार्थना व्यक्त केली जात असून, त्यांच्या लवकर बरे होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 20, 2026 09:00:33910
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 08:51:14909
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 20, 2026 08:36:031055
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:16:141045
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:15:571084
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 08:15:341089
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:04:151043
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 08:03:571073
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:02:421031
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 08:02:001021
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 07:49:071013
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 07:48:541054
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 07:48:13960
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 20, 2026 07:40:051058
Report