Back
उद्धव ठाकरे की शिवसेना में कलह, दानवे और निकम के आरोप-प्रत्यारोप सामने
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 08:51:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor : उद्धव ठाकरे च्या शिवसेनेचे संभाजी नगरात शिंदे सेनेच्या साथीने सत्ता स्थापनेचा मनसुबे होते मात्र भाजपने हे मनसुबे उधळून लावले त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आता कलह सुरू झाला आहे आमचे सदस्य अंबादास दानवे यांनी विकायला काढले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे च्याच एका सदस्यांना केला आणि त्यावर खुलासा करण्याच्या दारुण प्रयत्नात उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या सदस्यांकडून सगळीच पोलखोल झाली, पाहूयात काय झालंय नक्की प्रकार ( संजय निकम याच्या बाईट्ने सुरुवात करा ) अंबादास दानवे वर आरोप करणारे हे आहेत संजय निकम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, दानवेंनी आमच्या नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा सौदा केला होता. त्यानंतर दानवेंनी आम्हाला डांबून ठेवलं, वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन गेली अनेक दिवस आम्हाला फिरवलं. कुणाशीही संपर्क होऊ नये म्हणून आमचे मोबाईल देखील काढून घेतले होते असा सनसनाटी आरोप केला त्यामुळं आधी असे काहीच नाही म्हणणारी उद्धव ठाकरे यांची सेने अडचणीत आली, अंबादास दानवे त्यांच्या तावडीतून आम्ही सुटका केली आणि हा सगळा प्रकार उद्धव ठाकरे यांना सांगितला असल्याचा आरोपही ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला आहे. Vo 2.. यामुळं अडचणीत आलेल्या ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या आरोपांवर मौन बाळगले आणि इतर सदस्यांना पूढे केले मात्र इतर सदस्यांनी यावर खुलासा करताना होय आम्ही सत्तेसाठी हालचाली करत होतो अशी जाहीर कबूलीच दिली, याबाबत उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे याना माहिती ही दिली होती मात्र आम्हाला सत्तेत जायचे होते त्यामुळं आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र आमचे 2 सदस्य भाजपने फोडले आणि अडचण झाल्याचीही कबुली त्यांनी दिली , आणि उद्धव यांच्या सेनेचा सगळं प्लॅन च उघड झाला... Vo 3... खरंतर ही पत्रकार परिषद दानवे यांच्यावर खोटे आरोप केले हे सांगण्यासाठी या सदस्यांनी घेतली मात्र या सगळ्यात नक्की काय ठरले होते याची कबुलीच त्यांनी दिली त्यामुळं भाजपने जे आरोप दोन्ही शिवसेनेवर केले होते त्यालाही पुष्टी मिळाली , सारवासारव करण्याचा नादात पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेने सगळंच उघड केले आणि पून्हा तोंडावर पडले अशाच चर्चा या निमित्ताने सुरू झाल्या आहेत... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 20, 2026 10:02:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 20, 2026 09:50:13953
Report
KPKAILAS PURI
FollowMar 20, 2026 09:48:54824
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 09:48:33862
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 20, 2026 09:00:33994
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 20, 2026 08:36:031096
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:16:141045
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:15:571092
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 08:15:341089
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:04:151050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 08:03:571073
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:02:421031
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 08:02:001021
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:01:461088
Report