Back
ध युद्ध से धुळे मंडी में गेंहू कीमत गिरी, किसान संकट में
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 07:48:13
Dhule, Maharashtra
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला मातीमोल दर दिले जातं आहेत. गेल्या वर्षी 2700 रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा गहू आता केवळ 2200 रुपये प्रति क्विंटल विकला जातं आहे. युद्धाचा गहू बाजारावर परिणाम झाला असून, बिस्किट कारखाने गहू खरेदी करत नसल्याने गव्हाचे दर कमी झाल्याचे व्यापारी सांगून न परवडणाऱ्या दरात गहू खरेदी करीत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. रक्ताचे पाणी करून वाढवळेलता पिकाला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सपाडाला आहे. गव्हाची उचल नसल्याने कमी भाव आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे बिस्कीट बनवणाऱ्या कंपन्या गहू खरेदी करत नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या गावाला क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांचा तोटा सहन करावा लागतो आहे. सध्या गहू 2200 ते 2400 रुपये क्विंटल दर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळतो आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 20, 2026 09:00:33455
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 08:51:14878
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 20, 2026 08:36:031013
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:16:141045
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:15:571000
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 08:15:341089
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:04:15996
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 08:03:571073
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:02:421028
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 08:02:001021
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:01:46980
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 07:49:071013
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 07:48:541054
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 20, 2026 07:40:051058
Report