Back
वसई में जमीन विवाद के बाद महिलाओं पर खतरनाक हमला: वीडियो वायरल
PTPRATHAMESH TAWADE
Mar 20, 2026 08:36:03
Vasai-Virar, Maharashtra
वसईत गवराई पाडा येथे जमीन וादातून महिलांवर जीवघेणा हल्ला
महिलांवर फावडे आणि लाकडी दांडक्यानी जीवघेणा हल्ला
महिलांवर निर्दयी हल्ल्यामुळे परिसरात तणाव
वसई पूर्वेच्या गवराई पाडा जीवन नगर परिसरात जमीनीच्या वादातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर होऊन काही महिलांवर अक्षरशः फावडे आणि लाकडी दांडक्यानी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे विडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, जमीन मालकी हक्काच्या वादातून दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वाद वाढत जाऊन परिस्थिती बिघडली आणि काही महिलांना लक्ष्य करत त्यांच्यावर घातक हल्ला करण्यात आला. या घटनेत काही महिला जखमी झाल्याचे समजते असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 20, 2026 10:02:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 20, 2026 09:50:13953
Report
KPKAILAS PURI
FollowMar 20, 2026 09:48:54824
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 09:48:33862
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 20, 2026 09:00:33994
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 08:51:141023
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:16:141045
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:15:571092
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 08:15:341089
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:04:151050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 08:03:571073
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 08:02:421031
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 08:02:001021
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 20, 2026 08:01:461088
Report