Back
वाशीम के टेम्पल गार्डन और तारांगण बंद, मरम्मत कर फिर से खोलने की मांग
GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 08:50:51
Washim, Maharashtra
वाशिम शहरातील टेम्पल गार्डन आणि तारांगण सध्या बंद असून त्याची दुरवस्था झाली आहे. नगरपरिषदेशने ९ कोटी रुपये खर्च करून ७ते ८ वर्षांपूर्वी उभारलेला हा प्रकल्प देखभाल अभावामुळे उद्ध्वस्त झाला आहे. गार्डनमध्ये गवत, झाडें-झुडपे वाढली असून झोके,तुटलेले बाकडे फुटलेले आणि परिसर कचऱ्याने भरलेला आहे. तसेच, खगोलप्रेमींसाठी उभारलेले तारांगणही अनेक वर्षांपासून बंद असून त्यातील साहित्य आगीत नष्ट आहे. कोट्यवधी खर्च असूनही सुविधा बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे टेम्पल गार्डन आणि तारांगणाची दुरुस्ती करून नागरिकांनसाठी खुले करण्याची मागणी केली जातं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:370
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 10:06:06962
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 10:03:58Yeola, Maharashtra:प्रहार जनशक्ती मोर्चा आंदोलन संदर्भात
880
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:03:05828
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 10:00:21836
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 09:56:10978
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 09:55:481003
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 09:54:33964
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 09:36:25943
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 09:32:21964
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 09:31:15981
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 09:30:561072
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 09:19:231050
Report