Back
जालना बसस्टॉप पर चोरी: चार आरोपी गिरफ्तार, 92 हजार का सामान बरामद
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 10:06:06
Jalna, Maharashtra
जालना में बसस्थानकात चोरी करणारे चार सराईत आरोपी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अँकर- जालना बसस्थानकात चोरी करणा-या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलंय.. शहरातील रमाईनगर येथे आरोपी निवृत्ती सुभाष शेलार याने साथिदारांच्या मदतीने बदनापूर येथून एक बॅग चोरी करून आणल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुशंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने बॅग चोरीची कबुली दिली व त्याने त्याचे साथिदार विकास अशोक गायकवाड, रवी गायकवाड आणि अशोक लंगोटे यांच्याकडे दिली असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता मागच्या 12 महिन्यांपासून ते बसस्थानकात चोरी करत असल्याचं कबुली जबाबात सांगितलंय.. दरम्यान चारही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं असून त्यांच्याकडून 92 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 11:31:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 11:06:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका बजट में कर वृद्धि नहीं, सोलर प्रकल्प व 50 बसों की खरीद
1046
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 11:04:47961
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:46954
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:291010
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:51:02999
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 10:50:281065
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:40:111078
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:37992
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:251060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:481095
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 10:03:58Yeola, Maharashtra:प्रहार जनशक्ती मोर्चा आंदोलन संदर्भात
1089
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:03:051008
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 10:00:21970
Report