Back
छत्रपति संभाजीनगर अध्यक्ष पद पर क्या बनेगा नया मोड़? शिंदे-सेना-भाजपा के बीच चर्चा तेज
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 09:31:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक आहे या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालाय मात्र अध्यक्ष कोणाचा यावरून वाद सुरू आहे आणि त्यातच आता एक नवा ट्व twists निर्माण झाला आहे, उभाठा आणि शिंदे सेना एकत्र येणार अशी जोरदार चर्चा छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरू आहे आणि दोन्ही पक्षांचे नेते ही चर्चा फेटाळत नाहीये आम्ही देखील सत्तेत सहभागी होऊ शकतो, शिंदे सेने सोबत जाण्यास हरकत काय, आम्ही संत महंत नाहीत राजकारणी आहोत राजकारण आम्हालाही साधावे लागेल असे सूचक विधान अंबादास दानवे यांनी केलाय, शिवसेना भाजप या दोघांचे भांडण झाल्यास आम्हाला संधी आहे. आमचे नगरसेवक सहलीवर गेलेत हे सत्य आहे शिंदे सेनेचे गेलेत की नाही माहिती नाही पण उद्याच्या होणाऱ्या निवडणुकी 24 तास अजून वेळ आहे. त्यामुळे राजकारणात 24 तासात काहीही होऊ शकतं असेही दानवे म्हणाले आहे, त्यामुळे शिवसेना भाजपचा अध्यक्ष पदावरून बिनसले तर शिंदे सेना त्यांच्या 24 संख्याबळासह उबाठाच्या नऊ सदस्यांची साथ घेत सत्ता स्थापन करू शकते आणि दानवेही ही शक्यता फेटाळत नाहीये त्यामुळे भाजप आता अलर्ट मोड वर आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:46505
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:29439
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:51:02441
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 10:50:28558
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:40:111018
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:37908
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:251050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:481091
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 10:06:061078
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 10:03:58Yeola, Maharashtra:प्रहार जनशक्ती मोर्चा आंदोलन संदर्भात
1002
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:03:05956
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 10:00:21970
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 09:56:10989
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 09:55:481024
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 09:54:331035
Report