Back
गैस टंचाई से दवा कंपनियों पर बड़ा संकट, 60% इकाइयां बंद होने की चेतावनी
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 09:56:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor : छत्रपती संभाजीनगर च्या औद्योगिक वसाहतीत औषधी निर्माण करणाऱ्या कंपनीला गॅस टंचाई चा मोठा फटका बसला आहे, जवळपास 60 टक्के कंपन्या बंद पडायच्या मार्गावर आहेत त्यामुळं आगामी काळात औषधांचा तुटवडा ही निर्माण होऊ शकतो असे सांगितल्या जातेय... पाहुयात एक विशेष रिपोर्ट...
गॅस टँचाईचा औषध कंपन्यांना फटका
लाखोंच्या ऑर्डर असूनही गॅस विना कंपनी बंद
राज्यात औषधांचा तुटवडा जाणवणार ?
छत्रपती संभाजी नगर मध्ये जीवनरक्षक आणि अन्य औषधी बनवणाऱ्या एकूण 78 कंपन्या आहेत मात्र या कंपन्यांपैकी आता 60 टक्के कंपन्याचे काम बंद पडायच्या मार्गावर आहे, या कंपन्यांमध्ये एलपीजी गॅस हा महत्वाचा घटक आहे, औषध प्रक्रिया करताना त्याला उकळावे लागते आणि यासाठी गॅस महत्वाचा आहे, त्यामुळं मात्र हाच गॅस मिळत नसल्याने औषध उत्पादक अडचणीत आले आहेत, संभाजी नागरचया एक कंपनीला खोकल्याची औषध बनवण्याचे 11 लाख बॉटल ची ऑर्डर प्रलंबित आहे तर 5 लाख बोटेल्स ची ऑर्डर कंपनीने नाकारली असल्याचं मालक सांगताय, त्यामुळं औषध जीवनावश्यक आहे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केलीय...
गॅस तुटवडा इतक्यात संपणार नाही असे चित्र असल्याने मालकाने आता लाकडाची भट्टी लावण्याचा प्रयोग सुरू केलाय यासाठी लाकडी बॉयलर मागवले आहे मात्र त्याचेही भाव आता वाढलेल्याच उद्योजक सांगताय...
गॅस टंचाई मुळे आता चुलीवरच्या चहा प्रमाणे चुली वरचे औषधी ही निर्माण होऊ शकते असे चित्र आहे, विनोद सोडला तर प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे औषधी कंपन्यांचं कोट्यावधीचे नुकसान सुरू आहे आणि आगामी काळात औषधांचा तुटवडा ही निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारनं किंमान औषधे कंपन्यापुरते लक्ष घालून गॅस उपलब्द करण्यासठी तातडीने लक्ष घालण्याची मागणी होती...
विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 11:31:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 11:06:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका बजट में कर वृद्धि नहीं, सोलर प्रकल्प व 50 बसों की खरीद
1046
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 11:04:47961
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:46954
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:291010
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:51:02999
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 10:50:281065
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:40:111078
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:37992
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:251060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:481095
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 10:06:061078
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 10:03:58Yeola, Maharashtra:प्रहार जनशक्ती मोर्चा आंदोलन संदर्भात
1089
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:03:051008
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 10:00:21970
Report