Back
ईराक-ईरान तनाव बढ़ा; अमेरिका अकेला पड़ता दिख रहा है
AKAMAR KANE
Mar 17, 2026 09:54:33
Nagpur, Maharashtra
नागपूर
मेजर जनरल(नि )अनिल बाम ... (On स्टेट ऑफ हॉर्मूज... ट्रम्प एकटे पडले...) -- हार्मोज समुद्रधुनी सेंटर ऑफ ग्रेव्हीटी झाली है. अब ट्रम्प के अंगाशी आया है -- मगर प्रत्येक देशाने उन्हें नहीं कहा है.. अजी जापान,जर्मनी या साऊथ कोरिया... हम इसमें नहीं पड़ेंगे... अमेरिका अकेला पड़ गया है
-- ट्रम्प यांचा त्रागा होतोय.. आग त्यांनी लावली होती आग त्यांनाच विझवावी लागेल
-- (इराकच्या हॉटेलवर हल्ले..अमेरिकन अधिकारी... पिन पॉईंट हल्ले )
-- इराण सिलेक्टड टार्गेटवर अचूक हल्ले करत आहे
--- खाडी मधील अमेरिकन असेट वर,UAE, बहरीन, इराण वर हल्ले होताय
-- इराक मध्ये अमेरिकन असेट जास्त आहे... अमेरिका स्पॉन्सर टेररिस ग्रुप इराक मध्ये आहे. त्यामुळे इराणचे हल्ले आहे
( इराची अटॅक फ्रिक्वेन्सी कमी झाली का )
--- इराकची ताकद बरीच कमी झाले.एयरफोर्स नेव्ही असो किंवा आयआरजीसीची सिनिअर लीडरशिप असो... मात्र त्यांच्याकडे साठा भरपूर आहे
इन्फॉर्मेशन रशिया आणि चीनकडून मिळत आहे... जून 25 मध्ये मिडनाईट हॅमर ऑपरेशन झालं होतं....
---- आता पूर्ण इराक मध्ये चायनीज नेविगेशन आहे बाय जो थ्री हे... त्याचा इराक वापर करत आहे
( मुस्तफा खोमेनी कुठे.. जखमी आहे )
--- तो जखमी असल्याचे अनेक रिपोर्ट्स आहे.... त्यामुळेच तो टीव्हीसमोर.... त्याचे ट्रीटमेंट रिपोर्ट नाही.. याबाबत स्पेक्युलेशन सुरू आहे
( जागतिक स्तरावर अनेक युद्ध सुरू आहे आणि)
--= कुठलीच घडामोडी योगायोग नसते.... इराक इस्रायल युद्धापूर्वी तीन दिवस अगोदर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू झाले
--- पाकिस्तानने काबुलमध्ये मोठा हल्ला करत.... तालिबान म्हणत आहे की पक्पाक सिव्हिलियन टार्गेटवर हल्ला करत आहे....
--- युक्रेन रशिया असो गाजामध्ये हमास विरुद्ध लढत आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त आले आणि इथेही 18 दिवस झाले
-- प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी आहे.. प्रत्येकाने डाव रचला असतो
(भारतीय डिप्लोमा सी परराष्ट्र नीती )
--- आपलं पयश आहे.... मी गव्हर्मेंटला कॉम्प्लिमेंट करीन त्यांच्या initive मुळं झाले...
--- आपले 22 शिप पर्शीयनल मध्ये अडकले आहे
--- आपल्या देशातच फक्त सप्लाय सुरू आहे... कंबोडिया असो किंवा अमेरिका येथे fuel प्राइस वाढले आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 11:31:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 11:06:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका बजट में कर वृद्धि नहीं, सोलर प्रकल्प व 50 बसों की खरीद
1038
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 17, 2026 11:04:47958
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:46952
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:291008
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:51:02997
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 10:50:281063
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:40:111078
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:37992
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:251060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:481095
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 10:06:061078
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 10:03:58Yeola, Maharashtra:प्रहार जनशक्ती मोर्चा आंदोलन संदर्भात
1087
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:03:051008
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 10:00:21970
Report