Back
युद्ध तनाव से ग्लोबल ट्रेड प्रभावित, PVC पाइप की कीमतों में 20–25% बढ़ोतरी से किसान परेशान
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 06:02:13
Washim, Maharashtra
इराण, इजरायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे वाढलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक व्यापारावर होत असून त्याचा फटका प्लास्टिक उद्योगालाही बसू लागला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील विविध वस्तूंवर दिसून येत आहे. पीव्हीसी पाईपही याला अपवाद नाही. गेल्या काही दिवसांत पीव्हीसी पाईपसह प्लॅस्टिकच्या वस्तूंकीमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असून सिंचनासाठी लागणाऱ्या पाईपची खरेदी महाग झाली आहे. आधीच शेतीचा खर्च वाढलेला असताना पाईपच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचन व्यवस्था उभारण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 07:34:430
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 07:34:010
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 07:31:490
Report
MAMILIND ANDE
FollowMar 12, 2026 07:25:310
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 12, 2026 07:20:590
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 12, 2026 07:20:390
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 07:03:420
Report
AKAMAR KANE
FollowMar 12, 2026 06:53:390
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 06:53:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 12, 2026 06:16:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 12, 2026 06:03:480
Report
SNSWATI NAIK
FollowMar 12, 2026 06:01:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 05:50:170
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 12, 2026 05:46:320
Report