Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410503

मंचर गैस संकट: गर्मी में लोग पंक्तियों में, बुकिंग-OTP में देरी

HCHEMANT CHAPUDE
Mar 12, 2026 05:50:17
Manchar, Maharashtra
घरगुती गैस पाने के लिए गर्मी में पुणे जिले के मंचर शहर के नागरिक गैस की लंबी कतारों में लग रहे हैं, बुकिंग के बावजूद गैस समय पर नहीं मिल रही है, OTP न आने के कारण बुकिंग संभव नहीं हो पाती, ग्राहकों ने शिकायत की। हमारे प्रतिनिधिHemant Chapude ने इसका आकलन किया।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Mar 12, 2026 06:03:48
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 06:02:13
Washim, Maharashtra:इराण, इजरायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे वाढलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक व्यापारावर होत असून त्याचा फटका प्लास्टिक उद्योगालाही बसू लागला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील विविध वस्तूंवर दिसून येत आहे. पीव्हीसी पाईपही याला अपवाद नाही. गेल्या काही दिवसांत पीव्हीसी पाईपसह प्लॅस्टिकच्या वस्तूंकीमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असून सिंचनासाठी लागणाऱ्या पाईपची खरेदी महाग झाली आहे. आधीच शेतीचा खर्च वाढलेला असताना पाईपच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचन व्यवस्था उभारण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 12, 2026 06:01:54
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 12, 2026 05:46:32
Bhandara, Maharashtra:शाळेत दोन दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडर साठा.... प्रशासनाने उपाययोजना करावी शाळा प्रशासनाची मागणी.... ईरान,अमेरिक, इजराइल युद्ध सुरू आहे. याचा परिणाम आता भारतात देखील जाणवू लागला आहे. भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमी शाळेत राज्याच्या कानाकोपऱ्यातील मुले, मुली, शिक्षण घेण्यासाठी येत असतात. याच ठिकाणी कॅन्टीन देखील आहे. शाळेत 1200 विद्यार्थी असून त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यात येते. पण आता दोन दिवस पुरेल एवढाच गॅस सिलेंडर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाने गॅस सिलेंडर दिले नाही तर चुलीवर जेवण तयार करण्याची वेळ येणार आहे. आता प्रशासनाने काही तरी उपाययोजना करून सिलेंडर पुरवठा करावा अशी मागणी शाळा प्रशासनाने केली आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 12, 2026 05:45:13
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 12, 2026 05:34:07
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 12, 2026 05:33:32
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.. नीट परीक्षेत अपयशानंतर विद्यार्थिनीची आत्महत्या... घटनास्थळी सुसाईड नोट सापडल्याची माहीती.... लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे। नीट परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। अयोध्या चंद्रकांत देवकते असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे...ही घटना लातूर शहरातील रेणुका नगर परिसरात घडली आहे। अयोध्या ही परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील सादगीरवाडी येथील रहिवासी आहे। ती लातूर मध्ये शिक्षणासाठी आली होती। काही काळापासून ती नीट परीक्षेची तयारी करत होती। मात्र परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने ती मानसिक तणावात होती अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। दरम्यान एका भाड्याच्या खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 12, 2026 05:30:13
0
comment0
Report
Advertisement
Back to top