Back
पंढरपुर के होटल-स्वीट मार्ट गैस सिलिंडर संकट से परेशान
SKSACHIN KASABE
Mar 12, 2026 07:34:43
Pandharpur, Maharashtra
पंढरपुरातील हॉटेल व्यवसायिकांना गैस सिलिंडर पुरवठ्याचा फटका बसला आहे. या निमित्ताने कोविडच्या परिस्थितीची आठवण झाली आहे. होटल कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गैस सिलिंडर हॉटेल चालकांना मिळत नाहीत. त्यामुळे हॉटेलमध्ये आता नवीन पदार्थ बनवणे बंद झाले आहे. स्वीट मार्ट आणि मिठाई तयार करणाऱ्या दुकानातील कामगारांना गैस सिलेंडर टंचाईमुळे सध्या नवीन पदार्थ बनवण्याचे काम नाही. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका स्वीट मार्ट मिठाई दुकानदारांना बसला आहे. परराज्यातून विविध प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी कामगार आणले आहेत. मात्र व्यावसायिक गैस सिलिंडरचा पुरवठा नसल्याने हे कामगार बसून आहेत. याचा फटका स्वीट مار्ट चालकांना कामगारांनादेखील बसत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 12, 2026 08:50:530
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 12, 2026 08:50:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 08:47:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:47:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 08:46:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 08:34:550
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:30:270
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 08:21:280
Report
KJKunal Jamdade
FollowMar 12, 2026 08:20:540
Report
KJKunal Jamdade
FollowMar 12, 2026 08:03:380
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 12, 2026 07:56:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 07:52:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 12, 2026 07:52:230
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 07:50:050
Report