Back
युद्ध से भंडारा के चावल निर्यात पर बड़ा असर, मजदूरों की मुश्किलें बढ़ीं
PTPRAVIN TANDEKAR
Mar 12, 2026 07:20:39
Bhandara, Maharashtra
आखाती देशात सुरू असलेला युद्धाचा फटका भंडाऱ्यातील तांदूळ निर्यातीवर.... मजुरांना काढले कामावरून... शेतकरी देखील अडचणीत येणार.... आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक देशांसह भारताला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे... भंडारा जिल्हा हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती. मात्र आता युद्धामुळे तांदळाची मागणी कमी झाली आहे. भंडारा जिल्ह्यातून तांदूळ रशिया, आफ्रिका, सुडान या देशात जहाजाच्या सहाय्याने तांदूळ निर्यात केला जात आहे. पण आता अनेक कंटेनर अडकून असल्याने तांदुळाची मागणी कमी झाली असून याचा सरळ परिणाम तांदूळ निर्यातदारांवर झाला आहे. म्हणून तांदळाची भरडाई कमी झाली असल्याने अनेक मजुरांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे... आता जर युद्ध बंद झाले नाही तर तांदळ मिल बंद पडण्याची वेळ येणार आहे. व याची झळ शेतकऱ्यांना देखील बसणार आहे.. तांदळ मिलमधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी.....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 12, 2026 08:50:530
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 12, 2026 08:50:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 08:47:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:47:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 08:46:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 08:34:550
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:30:270
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 08:21:280
Report
KJKunal Jamdade
FollowMar 12, 2026 08:20:540
Report
KJKunal Jamdade
FollowMar 12, 2026 08:03:380
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 12, 2026 07:56:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 07:52:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 12, 2026 07:52:230
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 07:50:050
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 07:34:430
Report