Back
वर्धा के कैटरिंग उद्योग पर युद्धकालीन परिस्थितियों का भारी असर, गैस सिलिंडर की कमी से कई ऑर्डर रद्द
MAMILIND ANDE
Mar 12, 2026 07:25:31
Wardha, Maharashtra
वर्धा स्टोरी
- युद्धजन्य परिस्थितीचा कॅटरिंग व्यवसायाला फटका
अँकर - देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध व्यवसायांवर दिसून येत असून वर्धा जिल्ह्यातील कॅटरिंग व्यवसायालाही त्याचा मोठा फटका बसत आहे. व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने कॅटरिंग व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलिंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने अनेक नियोजित ऑर्डर रद्द करण्याची वेळ कॅटरिंग व्यावसायिकांवर आली आहे. गेल्या काही दिवसांचं व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी कॅटरिंग सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेळेवर सिलिंडर उपलब्ध न झाल्यास कार्यक्रमांसाठी आवश्यक अन्नपदार्थ तयार करणे कठीण होत असल्याने काही ठिकाणी ऑर्डर कॅन्सल करण्याची वेळ येत आहे. वर्धा जिल्ह्यात जवळपास 250 कॅटरिंग व्यावसायिक कार्यरत आहेत. या व्यवसायावर थेट किंवा अप्रत्यक्षरित्या पाच ते दहा हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. स्वयंपाकी, मदतनीस, भांडी धुणारे, सामान वाहून नेणारे तसेच इतर कामगार या व्यवसायाशी जोडलेले आहेत. त्यामुळे सिलिंडर पुरवठ्यातील अडचणीमुळे केवळ कॅटरिंग व्यवसायिकच नव्हे तर या व्यवसायाशी संबंधित हजारो कामगारांवरही आर्थिक संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 12, 2026 08:50:530
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 12, 2026 08:50:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 08:47:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:47:080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 12, 2026 08:46:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 08:34:550
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 12, 2026 08:30:270
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 12, 2026 08:21:280
Report
KJKunal Jamdade
FollowMar 12, 2026 08:20:540
Report
KJKunal Jamdade
FollowMar 12, 2026 08:03:380
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 12, 2026 07:56:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 07:52:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 12, 2026 07:52:230
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 07:50:050
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 07:34:430
Report