Back
कारंजा के खेत-रास्ते पर ओवरफ्लो पानी, किसान तात्कालिक काम पूरी कर पानी रोकने की मांग
GMGANESH MOHALE
Feb 02, 2026 04:35:53
Washim, Maharashtra
कारंजा तालुक्यातील कामरगाव–कुऱ्हाड शेत रस्त्यावर लघु पाटबंधारे विभागाकडून ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. फेब्रुवारी महिन्यातही शेतकऱ्यांना पाण्यातूनच शेतात जावे लागत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. शेत रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, याबाबत शेतकऱ्यांनी कारंजा तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असून, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून ओव्हरफ्लोचे पाणी थांबवावे, अन्यथा उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनला दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 07:00:390
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 02, 2026 06:48:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 06:47:400
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:33:020
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:32:43Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्ये महिलांच्या टोळक्यांकडून जीन्स कारखान्यात चोरी
कॅम्प 5 चिराग हॉटेल जवळील घटना
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्ये कैद
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:20:590
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:17:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 02, 2026 06:05:280
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 06:01:230
Report
PNPratap Naik1
FollowFeb 02, 2026 05:46:170
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 05:35:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 02, 2026 05:35:030
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 02, 2026 05:18:210
Report
AKAMAR KANE
FollowFeb 02, 2026 05:18:030
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 05:04:590
Report