Back
सांगली में आम का आगमन, दर्जन में 4,000–6,100 रुपये तक रिकॉर्ड
SMSarfaraj Musa
Feb 02, 2026 06:01:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगला में फळाचा राजा आंबा दाखल, 4 हजार ते 6 हजार 100 रुपये विक्रमी दर. फळांचा राजा आंबा आता सांगलीत दाखल झाला है, विष्णूआण्णा फळ मार्केट में कोकणात कुणकेश्वर देवगड हापूस आंबा दाखल झाला है. यावेळी पार पडलेल्या पहिल्याचं सौदयात 4 हजार पासून 6 हजार 100 रुपये प्रति डझन इतका दर मिळाला आहे. कुणकेश्वर देवगड मधून देवगड हापूस आंब्याच्या 8 ते 10 पेट्याची आवक सांगली फळ मार्केट मध्ये दाखल झाली. ज्या मध्ये दोन ठिकाणी आंब्याचे सौदे पार पडले आहेत. यावर्षी फळ पिकांना पोषक वातावरण आणि पाऊस काळ चांगले झाल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सांगली फळ मार्केट होणार असल्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा सांगलीकरांना मनसोक्त आंबा चाखण्यास मिळणार असल्याची चिन्ह आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowFeb 02, 2026 08:20:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 08:19:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 08:16:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 02, 2026 08:05:390
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 02, 2026 08:05:200
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 02, 2026 08:03:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 02, 2026 08:02:500
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 07:00:390
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 02, 2026 06:48:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 06:47:400
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:33:020
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:32:43Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्ये महिलांच्या टोळक्यांकडून जीन्स कारखान्यात चोरी
कॅम्प 5 चिराग हॉटेल जवळील घटना
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्ये कैद
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:20:590
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:17:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 02, 2026 06:05:280
Report