Back
लातूर के राजकारण में हफ्ताखोरी के आरोप, देशमुख-निलंगेकर आमने-सामने
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 02, 2026 07:00:39
Latur, Maharashtra
लातूरच्या राजकारणात हप्तेखोरीचा स्फोट... अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर आमनेसामने... निलंगा मतदारसंघातील शासकीय कार्यालयांतून हप्ते जात असल्याचा अमित देशमुख यांचा थेट आरोप....मी बोललो तर लातूर सोडावं लागेल... निलंगेकरांचा देशमुखांना थेट इशारा...
लातूर जिल्ह्यातील राजकारणात आता हप्तेखोरीच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात या मुद्द्यावरून जोरदार आरोप–प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार अमित देशमुख यांनी थेट आरोप करत निलंगा मतदारसंघात एकही शासकीय कार्यालय असं नाही, जिथून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना हप्ते जात नाहीत. असा गंभीर आरोप देशमुख यांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आक्रमक होत मी जर बोललो, तर तुम्हाला लातूर सोडून जावं लागेल अशा शब्दांत निलंगेकर यांनी देशमुख यांना थेट इशाराच दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowFeb 07, 2026 12:07:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 07, 2026 12:03:140
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 07, 2026 11:50:390
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 07, 2026 11:36:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 11:20:500
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 11:20:050
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 07, 2026 11:17:280
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 07, 2026 11:16:440
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 07, 2026 10:49:120
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 07, 2026 10:01:260
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 07, 2026 09:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 07, 2026 09:27:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 07, 2026 09:18:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 09:05:360
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 07, 2026 09:05:140
Report