Back
अमरावती महापालिका: भाजप के महापौर पद के लिए 3 नाम चर्चा के केंद्र
ADANIRUDHA DAWALE
Feb 02, 2026 05:18:21
Amravati, Maharashtra
अमरावती महापालिकेत आज ठरणार भाजपचा महापौर पदाचा उमेदवार; मिलिंद बांबल, ऋषिकेश देशमुख, आशिष अतकरे ही 3 नावे चर्चेत
अमरावतीत भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काल नागपुरात बैठक संपन्न झाली असून या बैठकीत मिलिंद बांबल, ऋषिकेश देशमुख, आशिष अतकरेया 3 नावांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. कोअर कमिटीकडे अंतिम मान्यतेसाठी ही तीनही नावे पाठवली असून आज 11 वाजता कोर कमिटीची बैठक होणार असून यावेळी भाजप पुरुष महापौर देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून 6 फेब्रुवारी रोजी अमरावतीला नवा महापौर मिळणार आहे मॅजिक फिगर जुडविण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या असून आकड्यांचे राजकीय गणित सुरू झाले आहे. दरम्यान महापालिकेत एकूण सदस्य 87 आहे तर बहुमतासाठी 44 सदस्यांची गरज आहे. भाजप कडे 25, युवा स्वाभिमान 15 तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 3 नगरसेवक आहे. त्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान आणि शिवसेनेचे एकूण 43 नगरसेवक होत असून BSP चे 3 नगरसेवक काय भूमिका घेतात हे महत्वाचे आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 07:00:390
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 02, 2026 06:48:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 06:47:400
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:33:020
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:32:43Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्ये महिलांच्या टोळक्यांकडून जीन्स कारखान्यात चोरी
कॅम्प 5 चिराग हॉटेल जवळील घटना
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्ये कैद
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:20:590
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:17:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 02, 2026 06:05:280
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 06:01:230
Report
PNPratap Naik1
FollowFeb 02, 2026 05:46:170
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 05:35:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 02, 2026 05:35:030
Report
AKAMAR KANE
FollowFeb 02, 2026 05:18:030
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 05:04:590
Report