Back
अजित पवार के अस्थिकलश का कोल्हापुर में दर्शन, मराठवाड़े में शोक
PNPratap Naik1
Feb 02, 2026 05:46:17
Kolhapur, Maharashtra
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. हा अस्थिकलश मार्केट यार्ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकांनी दिवंगत अजित पवार याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या अस्थिकलशाचे दर्शन घेत असताना अनेकांना अश्रू आणावर झाले. दरम्यान यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र शुकसागरात बुडाला असल्याचं म्हटल आहे. तसेच हा अपघातच असल्याचे यापूर्वीच शरद पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे यावर चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगितलं. तसंच हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्या नाते संबंधांविषयी हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारताच ते भावुक झाले..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 02, 2026 07:00:390
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 02, 2026 06:48:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 06:47:400
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:33:020
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:32:43Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्ये महिलांच्या टोळक्यांकडून जीन्स कारखान्यात चोरी
कॅम्प 5 चिराग हॉटेल जवळील घटना
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्ये कैद
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 02, 2026 06:20:590
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 02, 2026 06:17:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 02, 2026 06:05:280
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 02, 2026 06:01:230
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 05:35:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 02, 2026 05:35:030
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 02, 2026 05:18:210
Report
AKAMAR KANE
FollowFeb 02, 2026 05:18:030
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 02, 2026 05:04:590
Report