Back
चंद्रपुर कांग्रेस गुट-विवाद: नगरसेवकों के घर नोटिस चिपके, बैठक बुलाने की चर्चा
AAASHISH AMBADE
Feb 02, 2026 06:05:28
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर शहरातील मनपावर सत्ता स्थापनेच्या संदर्भात काँग्रेसमधील मतभेद विचित्र वळणावर, धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाने नोटीस लावल्या, बैठकीला हजर राहण्याचे आवाहन अँकर:-- चंद्रपूर शहरातील मनपावर सत्ता स्थापनेच्या संदर्भात काँग्रेसमधील मतभेद विचित्र वळणावर पोचले आहेत. खा. धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर विरोधी आ. वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाने नोटीस चक्क नोटीस लावल्या असून बैठकीला हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. काँग्रेस गट नेता निवड करणे आणि गट नोंदणी करण्यासाठी विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीला न चुकता हजर रहावे या आशयाची नोटीस चिपकविल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आ. वडेट्टीवार आणि खा. धानोरकर अशा दोन गटात विभागले आहेत. वडेट्टीवार यांच्याकडे २० तर धानोरकर यांच्याकडे ७ नगरसेवक असल्याची माहिती आहे. अशातच वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व २७ नगरसेवकांची बैठक बोलावली. या बैठकीची नोटीस धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या हाती देण्याऐवजी त्यांच्या घरावर नोटीस चिपकविण्यात आली. एखाद्याच्या घरावर कुठलीही नोटीस कुठल्याही संदर्भात चिपकवणे हे अवमानकारक मानले जाते. अशा स्थितीत पक्षाच्या अंतर्गत बाबींची नोटीस नगरसेवकांच्या घरावर डकवणे हे कितपत योग्य आहे याबाबतही चर्चाना ऊत आला आहे. या कृतीतून काँग्रेेस पक्षात दोन्ही किती खोलवर गेली आहे हेही स्पष्ट झाले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowFeb 17, 2026 06:19:460
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 17, 2026 06:01:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 17, 2026 05:19:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:17:390
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 17, 2026 05:16:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:15:240
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 17, 2026 05:06:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:06:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 04:20:570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 04:17:510
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 17, 2026 04:01:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 17, 2026 03:49:51Amravati, Maharashtra:पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पीडीएमसी रुग्णालयात आणि मुलींच्या वसतिगृहात शिरले पाणी; पंचवटी ते कांता नगर रस्ता झाला जलमय, मध्यरात्रीची घटना
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 17, 2026 03:49:020
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 17, 2026 03:48:320
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 03:47:370
Report