Back
Washim में तूर की फसल बचाने के लिए किसान बेमौसम बरसात से परेशान
GMGANESH MOHALE
Feb 03, 2026 04:46:15
Washim, Maharashtra
वाशिम:
अकंर:
वाशिम जिल्ह्यात सध्या तूर काढणीची लगबग सुरू आहे.जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकरी दिवस-रात्र शेतात मेहनत घेताना दिसत आहेत.शेतात सोंगून उभ्या केलेल्या तुरीच्या सुडीला अचानक अवकाळी पावसाचा फटका बसू नये,यासाठी शेतकरी तातडीने मळणी यंत्रांच्या सहाय्याने तूर काढणी करत आहेत.हवामानात बदल होऊन आगामी काळात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.पावसात तूर भिजल्यास उत्पादनाचा दर्जा खालावतो आणि त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.हीच भीती लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी शेतकरी घाईघाईने काढणी आणि मळणी करत आहेत.जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मळणी यंत्रे सुरू असून शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे.अवकाळी पावसापूर्वी तूर सुरक्षितपणे घरात पोहोचवण्याचा शेतकऱ्यांचा आटोकाट प्रयत्न सध्या सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 10:20:050
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 10:19:1822
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:18:30102
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:07:4168
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 10:01:5633
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 09:55:04143
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:46168
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:08158
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 09:35:56127
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 13, 2026 09:33:41159
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 09:16:46196
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 09:06:00142
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 09:05:48111
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 09:05:22115
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 08:38:320
Report