Back
मनमाड-इंदौर-पुणे मार्ग पर ट्रैफिक जाम: दहावी के पेपर से छात्रों की परेशानी बढ़ी
VNVishal Nagesh More
Mar 13, 2026 09:06:00
Malegaon, Maharashtra
विशाल मोरे, मनमाड ( नाशिक )
वाहतूक कोंडीने मनमाडकर नागरिक हैराण...
दहावीचे विद्यार्थी अडकले वाहतूक कोंडीत...
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांची कसरत...
वाहतूक कोंडी समस्या कायमची सोडविण्याची मागणी..
नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर - पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर नागरिक व वाहन चालकांना भेडसावत आहे.
गेल्या काही तासांपासून वाहतूक कोंडीत झाल्याने अनेक वाहनें या वाहतूक कोंडीत अडकून पडली विशेष करून आज दहावीचा पेपर असल्याने अनेक विद्यार्थीही या वाहतूक कोंडीत अडकले होते.
पालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करून कसरत करत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचवावे लागले.
कन्नड घाट बंद असल्याने अतिरिक्त अवजड वाहने या मार्गावरून जातात त्यातच रेल्वेचा अरुंद उड्डाणपुलामुळे ही वाहतूक कोंडी होत असते.
स्वतः पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 10:23:070
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 10:20:050
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 10:19:1822
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:18:30102
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:07:4168
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 10:01:56107
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 09:55:04143
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:46183
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:08158
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 09:35:56127
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 13, 2026 09:33:41159
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 09:16:46196
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 09:05:48111
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 09:05:22115
Report