Back
अहिल्यानगर में बुलेट चोरी के मामले: शहरों के CCTV फुटेज से चोरों की तलाश तेज
KJKunal Jamdade
Mar 13, 2026 10:19:18
Shirdi, Maharashtra
अहिल्यानगर जिल्ह्यात बुलेट गाड्या चोरीचे सत्र सुरू असून बुलेट मालक धास्तावले आहेत. जिल्ह्यातील लोणी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगावसह अनेक ठिकाणाहून बुलेट चोरीचे गुन्हे दाखल झाले असून पोलीसांसमोर चोरांना शोधण्याचे आव्हान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर, श्रीरामपूर, कोपरगाव आणी लोणी येथून बुलेट चोरीच्या घटना घडल्या आहेत. खास म्हणजे चारही ठिकाणच्या सीसीटीव्हीत साधर्म्य असलेले चोरटे दिसत आहेत. चोरट्यांनी दिवसा ढवळ्या बुलेट चोरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व ठिकाणच्या दाखल गुन्ह्याच्या अनुशंगाने पोलीसांनी वेगाने तपास सुरू केला असून बुलेट चोरी करणारी एखादी टोळी समोर येण्याची शक्यता आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 13, 2026 11:06:49Ambernath, Maharashtra:बदलापुरात महिलांच्या सुरक्षेसाठी "दामिनी पथका"ची स्थापना
उपनगराध्यक्षांनी दिल्या दामिनी पथकाला दोन दुचाकी
बदलापूर पोलीस ठाण्यात मुलांसाठी तक्रार निवारण कक्ष
92
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 11:06:3039
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:05:4360
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:49:38100
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:47:25103
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 10:23:07104
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 10:20:05140
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:18:30184
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:07:41109
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 10:01:56117
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 09:55:04143
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:46183
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:08158
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 09:35:56127
Report