Back
बारामती में गेट्झनर कंपनी का उद्घाटन, मेक इन इंडिया से विदेशी निवेश बढ़ेगा
JMJAVED MULANI
Mar 13, 2026 09:54:46
Baramati, Maharashtra
बारामतीतील गेट्झनर कंपनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाषण पॉईंट गेट्सनेर कंपनी उत्पादन शुभारंभ एमआयडीसी येथे... आजचा दिवस बारामती करांच्या दृष्टीने आनंदाचा आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया संकल्पना आधारित आहे. यात विदेशी गुंतवणूक झाली आहे. इथे उत्पादित होणारी उत्पादने भारतातील मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वापरली जाणार आहेत. त्यामुळे विदेशी चलनाची बचत होणार आहे. याचा आर्थिक फायदा भारताला होणार आहे. बारामती उद्योग नगरी म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल. अजित दादांच्या दूरदृष्टीने ही कंपनी बारामतीत आली. बारामती एमआयडीसीचा यात मोठा सहभाग आहे. मात्र पर्यावरणाचा कुठेही हान होणार नाही यासाठी सर्वांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन उद्योजकांना करते. शासन आपल्या पाठीशी उभा राहील. यामुळे बारामतीतील तळागाळातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इंदापूर येथील एमआयडीसीसाठी दादांच्या प्रयत्नाने 1000 एकर जमीन मिळाले आहे. पुरंदर विमानतळासाठी आदरणीय दादांनी खूप मोठे प्रयत्न केले आहेत. नवीन दोन मोठ्या कंपन्या येत आहेत, ही गोष्ट खूप मोलाची आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:05:430
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:49:3858
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:47:2529
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 10:23:0779
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 10:20:05108
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 10:19:1843
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:18:30184
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:07:41109
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 10:01:56117
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 09:55:04143
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:08158
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 09:35:56127
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 13, 2026 09:33:41159
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 09:16:46196
Report