Back
वर्धा में नगराध्यक्ष चुनाव: भाजपा कांग्रेस सेना के बीच तीखा मुकाबला
MAMILIND ANDE
Dec 01, 2025 06:47:22
Wardha, Maharashtra
वर्ध्यात नगराध्यक्ष निवडणुकीत तिहेरी लढत
भाजप, काँग्रेस, सेनेत होणार थेट लढत ; राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक
वर्ध्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी दोन उपमुख्यमंत्री,पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षाची प्रतिष्ठापणाला
चारही उमेदवार नेत्यांच्या खेम्यातले असल्यानं निवडणूक होणार चुरशीची
खासदार, आमदाराच्या नावावर उमेदवारांचे दावे - प्रतिदावे
वर्ध्यात पालकमंत्री यांची प्रतिष्ठापणा
वर्ध्यातले सहाही नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकविणार;पालकमंत्री भोयर यांचा दावा
वर्ध्याच्या इतिहासात पहिल्यांदा नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. चारही उमेदवार थेट हायकमांडच्या जवळचे असल्यानं उमेदवारापेक्षा याठिकाणी नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागल्याचं चित्र दिसतय. त्यामुळं थंडीच्या गारठ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलं आहे ...वर्ध्याची यावेळची नगर पालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक हायप्रोफाइल मानल्या जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारीच्या रुपात गिफ्ट मिळालंय... तर दांडगा जनसंपर्क असणारे काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगुळ यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वात आधी जाहिर करून सर्वांनाच धक्का दिला. भाजपाचे निलेश किटे हे पालकमंत्री पंकज भोयर यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. किटे यांची निवडणूक ही पालकमंत्री भोयर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानल्या जाते. त्यामुळं तिनही नेत्यांचं लक्ष हे वर्ध्याच्या नगर पालिकेच्या निवडणुकीकड असल्याचं दिसून येते.. वर्ध्यात तिहेरी लढत होत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संतोष ठाकूर महत्वाची भूमिका वठविणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 07:18:4873
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 07:15:4031
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 07:00:50110
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 06:47:43102
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 06:46:5870
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:40158
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:28137
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 06:20:16161
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:34148
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:21180
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 01, 2025 05:48:10167
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 05:47:09138
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 05:46:47163
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 05:32:32149
Report