Back
कल्याण शहाड़ में जमीन विवाद पर हिंसक भिड़ंत, CCTV में कैद
ABATISH BHOIR
Oct 06, 2025 05:56:25
Kalyan, Maharashtra
कल्याण शहाडमध्ये जमिनीच्या वादातून राडा .. सख्या काकां-पुतण्याच्या कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी दगडफेक!..लोखंडी हत्याराने वार थरारक दृश्यं CCTV मध्ये कैद! कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात शनिवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून राडा झाला.या हाणामारीत पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने मारहाण करण्यात आली असून, ही घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून विनोद दत्तात्रेय कोट हा गंभीर जखमी झाला आहे .विनोद हा हा आपल्या आई-वडिलांसोबत शहाड परिसरात राहत असून, त्यांच्या नातेवाईक काकांसोबत त्याचे गेल्या काही काळापासून वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरु आहे.शनिवारी सायंकाळी त्यांच्या घराच्या टेरेसवर वडील दत्तात्रेय कोट हे साफसफाई करत असताना, त्याचाच गैरसमज काकांना झाला.काकांनी टेरेसवर पाण्याची टाकी बसवली जात असल्याचा आरोप करत वाद सुरू केला.वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले.काका विष्णू कोट, काकू लीलाबाई कोट आणि त्यांचा मुलगा कुणाल कोट यांनी विनोद आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली सुरू केली यावेळी मध्यस्थी करणाऱ्या विनोदला लोखंडी टोकदार हत्याराने त्याच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ वार केला या नंतर दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली ज्यात तीन जण किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी झाले आहे या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हा दाखल करू आपला तपास सुरू केला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 08:09:462
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 08:09:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 06, 2025 08:07:420
Report
MAMILIND ANDE
FollowOct 06, 2025 08:07:020
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 06, 2025 07:22:320
Report
AKAMAR KANE
FollowOct 06, 2025 07:22:180
Report
PNPratap Naik1
FollowOct 06, 2025 07:02:010
Report
KPKAILAS PURI
FollowOct 06, 2025 07:01:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 06:52:120
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 06:49:514
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 06, 2025 06:47:220
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 06, 2025 06:47:000
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 06, 2025 06:37:042
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 06:19:561
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 06, 2025 06:19:502
Report