Back
कोशिंबी में महाशिवरात्रि के अवसर पर हरीनाम सप्ताह का ओजपूर्ण आयोजन
UJUmesh Jadhav
Feb 14, 2026 01:16:46
Thane, Maharashtra
महाशिवरात्री निमित्ताने कोशिंबीत अखंड हरी नाम सप्ताहाचे आयोजन... सालाबाद प्रमाणे यंदाही भिवंडी तालुक्यातील कोशिंबी येथे महाशिवरात्री निमित्ताने हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली ३० वर्षापासून कोशिंबी गावात महाशिवरात्री निमित्ताने हरीनामाजा जयघोष होत असतो. यंदाही मोठ्या उत्साहात हरीनाम सप्ताहाची सुरूवात झाली. हरिपाठ, भजन कीर्तन व शिवपुराण या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हभप संजीवनदास महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला प्रबोधन केला की, कीर्तन हे व्यापार नाही, कीर्तन हे आमच्या धर्माचे भक्ती ज्ञान वैराग्य, वेद, शास्र, पुराण व उपनिषदाच्या समाग्र प्रचाराच माध्यम आहे. आम्ही वारकरी कीर्तनकार असून आम्ही विद्वान नाही पण वारकरी आहोत. आम्ही धर्माचे प्रसारक असून, संताचे दास आहोत आणि त्यांना दाखविलेल्या मार्गाने आम्ही चालतो आणि तो मार्ग आपण आवलंबून आपल्या जिवनाचा उध्दार करावा. आपला धर्म आभाधीत राखण्यासाठी अशा धर्म कार्यांची नितांत गरज आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:51:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:48:250
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:33:070
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:31:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:30:550
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:17:420
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:16:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:16:470
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:16:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:03:340
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 14, 2026 03:01:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 02:30:220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 14, 2026 02:15:480
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 14, 2026 02:00:320
Report
HPHARSHAD PATIL
FollowFeb 14, 2026 02:00:140
Report