Back
सोलापुर भाजपाने प्रभाग चलो अभियान से नागरिकों की समस्याओं का त्वरित निवारण
AAABHISHEK ADEPPA
Feb 14, 2026 03:01:02
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात भाजपच्या वतीने प्रभाग चलो अभियानाला सुरुवात, समस्या जाणून घेण्यासाठी आमदार, महापौर नागरिकांच्या दारात
- सोलापुरात भाजपच्या प्रभाग चलो अभियानाला उस्फूर्त प्रतिसाद
- सोलापूरकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर आणि आमदार थेट नागरिकांच्या दारात
- भाजप आमदार देवेंद्र कोठेंचा प्रभाग चलो अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची थेट सोडवणूक करण्याचा उपक्रम
- अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अपेक्षित विकासकामांची माहिती घेत समस्यांचे तत्काळ निवारणाला सुरुवात
- सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात हे प्रभाग चलो अभियान राबवले जात आहे
- आमदारांनी प्रभागात जाऊन त्या भागातील विकास कामांबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या.
- तसेच यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना या समस्यांच्या तत्काळ निवारणासाठीच्या सूचना दिल्या.
- बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना स्थानिक विकासकामे आणि अडथळे माहिती असतात. त्यामुळे त्यांनी सुचवलेली विकासकामे प्राधान्याने करण्यासाठी हा उपक्रम आहे.
- शहरातील एका भागात 3 वर्षे रस्त्यावरील दिवे बसवले होते मात्र दिवे बंदच होते.
- या अभियानात याबाबत कल्पना दिल्यानंतर आम्ही ते तात्काळ चालू करुन घेतले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:51:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 14, 2026 04:46:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 14, 2026 04:38:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 14, 2026 04:33:570
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:33:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:20:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:15:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:00:510
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:51:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:48:250
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:33:070
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:31:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:30:550
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:17:420
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:16:590
Report