Back
नाशिक के गाळणे किले पर परधर्मीयों का अतिक्रमण, हिंदू समाज ने आंदोलन चेतावनी दी
VNVishal Nagesh More
Feb 14, 2026 02:00:32
Malegaon, Maharashtra
Breaking... विशाल मोरे, नाशिक
- नाशिक जिल्ह्यातील गाळणे किल्ला परिसरात परधर्मियांचे अतिक्रमण
- सकल हिंदू समाजाकडून आंदोलनाचा इशारा
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुकयातील गाळणे येथील वनविभागाच्या जमिनीवर तसेच ऐतिहासिक गाळणे किल्ला परिसरात अनाधिकृत परधर्मियांचे अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत, सदर अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजातर्फे वन विभाग प्रशासनाकडे देण्यात आले आहे. संबंधित वन क्षेत्रातील प्रतिबंधीत भागात विनापरवानगी बांधकाम करण्यात येत असून यांना पांढरा रंग देवून रंगीबेरंगी झेंडे लावण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान व वनजमिनी वरील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश असतांना देखील संबंधित भागात कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज मालेगाव यांच्या वतीने वन विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:51:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:48:250
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:33:070
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:31:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:30:550
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:17:420
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:16:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:16:470
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:16:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:03:340
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 14, 2026 03:01:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 02:30:220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 14, 2026 02:15:480
Report
HPHARSHAD PATIL
FollowFeb 14, 2026 02:00:140
Report