Back
छत्रपति संभाजीनगर में AIMIM ने जोरदार शक्ति प्रदर्शन, इम्तियाज जलील हैदराबाद रवाना
VKVISHAL KAROLE
Feb 14, 2026 02:30:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एमआयएम ने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. पक्षाचे नेते इम्तियाज जलील हे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इम्तियाज जलील यांच्यासोबत एमआयएमचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकही हैदाबादला निघाले आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमला मिळालेल्या घवघवीत यशानंतर हे नगरसेवक आता पक्ष नेतृत्वाची भेट घेणार आहेत. एमआयएम नेते आणि सर्व नगरसेवक हैदराबाद येथील पक्षाचे मुख्यालय असलेल्या दारूसलाम येथे पोहोचतील. तिथे ते महाराष्ट्रातील विजयानिमित्त दारूसलाम डे साजरा करणार आहेत. हे यशाचे सेलिब्रेशन थेट पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:51:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 14, 2026 04:46:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 14, 2026 04:38:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 14, 2026 04:33:570
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:33:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:20:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 04:15:340
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 14, 2026 04:00:510
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:51:070
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:48:250
Report
PNPratap Naik1
FollowFeb 14, 2026 03:33:070
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 14, 2026 03:31:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 14, 2026 03:30:550
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:17:420
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 14, 2026 03:16:590
Report